( Republican Party athawale Womens Alliance melava tomorrow ) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मुंबई प्रदेश महिला आघाडीचा महिला मेळावा उद्या बुधवार दिनांक १२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता भिमछाया सांस्कृतिक केंद्र, कालीना सांताक्रुझ पूर्व येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
Read More
वॉशिंग्टन : अमेरिकेत ( America) राष्ट्राध्यक्ष पदाची दि. ५ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अनेक ठिकाणी चुरशीची लढत अपेक्षित आहे. त्यामुळे अमेरिकेच्या या निवडणुकीत कोणाला आघाडी मिळणार, याबाबतची उत्कंठा वाढीस लागली आहे. निवडणुकप्रचार संपण्यापूर्वी दोन्ही उमेदवारांनी प्रचारासाठी झोकून दिले. त्यामुळे निवडणुकीत चुरस आणखी वाढली आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणुक तोंडावर आली असताना रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. यासोबतच त्यांनी अमेरिकन हिंदूंच्या हिताचे रक्षण करण्याची आणि कट्टरपंथींच्या अजेंड्यापासून त्यांचे रक्षण करण्याची शपथ घेतली आहे. त्यासोबतच ते भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्याबाबतही बोलले आहेत. Donald Trump Hindu interest
मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत येत्या दि. 9 एप्रिल रोजी रिपब्लिकन पक्षाचा मुंबई प्रदेश चा महामेळावा अयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास मुंबईतील बंजारा समाज हजारोंच्या संख्येने सामील राहणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाच्या बंजारा आघाडी चे राज्य अध्यक्ष सोमु उर्फ कामु पवार यांनी दिली.
अभिनेत्री तुनीषा शर्मा आत्महत्या प्रकरणी अभिनेता शिजान खान जबाबदार असून त्यास कठोर शिक्षा करावी अशी तुनीषा शर्मा यांच्या आईची तीव्र भावना आहे.तुनीषा शर्मा या तरुण अभिनेत्री मुलीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या दोषी आरोपीस फाशीची शिक्षा करावी अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.
इस्लामबद्दल भीती वाटण्याचे आताच्या काळातील एक कारण म्हणजे प्रत्येक दहशतवादी वा दहशतवादी संघटनास्वतःला सच्चा मुस्लीम म्हणून पेश करत असते. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची सत्ता होती, सत्ता गेली व आता सत्ता परत आली. स्त्रियांना दगडाने ठेचून मारणे इस्लामीक असल्याचे तालिबान्यांचे म्हणणे आहे. तर, इस्लामला न मानणार्यांचे मुंडके छाटणे इस्लामीक असल्याचे मध्य-पूर्वेत व आता जगभरात दहशत माजवणार्या ‘इसिस’चे म्हणणे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत देशात ‘सेवा-समर्पण सप्ताह’ नुकताच संपन्न झाला.दि. ७ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदाच्या कारकिर्दीला २० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा केलेला हा गौरव...
इलेक्ट्रिक रिक्षा ही प्रदूषणविरहित पर्यावरणपूरक असून बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी देणारी असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
सत्तास्वप्न पडत आहेत. सत्ता तर मिळत नाही, पण मनाला काय सांगायचे? जळगावच्या बहिणाबाईने तर म्हटलेच ना की, मन उभ्या पिकातले ढोर आहे. मी तर म्हणेन चोरपण आहे. चोरच काय? चोरावर मोरपण आहे. कसे म्हणता? त्याचे काय? माझा वंचित शोषितांचा पक्ष, मला खासदार निवडून आणायचे होते. सत्तेत रिपब्लिकन पक्षाला आम्ही त्यांचे मतदार चोरणारे वाटलो. पण आम्हा चोरावरही मोर झाला तो ओवैसींचा पक्ष. मी खुद्द माझ्या घरात हरलो, सोलापूरच्या दारातही हरलो.
सुजित पगारे अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत. रिपाइंच्या अर्जुन डांगळे गटामध्ये ते केंद्रीय उपाध्यक्ष म्हणून काम करीत होते.
पश्चिम बंगाल मध्ये हिंसाचाराने कळस गाठला असून कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यास ममता बॅनर्जींचे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या नेतृत्वातील पश्चिम बंगाल राज्यसरकार केंद्राने बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
राष्ट्राध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यापासून ट्रम्प आणि वाद हे एक सूत्रच होऊन बसलं आहे. आतातर म्हणे, त्यांच्यावर लवकरच महाभियोग आणला जाऊ शकतो.
जागतिक कीर्तीचे साहित्यसम्राट क्रांतिकारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात अतुलनीय अद्वितीय योगदान असल्याने त्यांच्या कर्तृत्वाचा भारतरत्न किताबाने मरणोत्तर गौरव व्हावा
कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजप-रिपब्लिकन पक्ष (ए) आघाडीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी प्रचाराची दुसरी फेरी पूर्ण केली आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजप व रिपब्लिकन पक्ष (ए) आघाडीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना अखिल भारतीय शिक्षक परिषदेने पाठिंबा जाहीर केला आहे.