मराठी भाषा

"सुशांत आणि दिशाच्या हत्येनंतर मला मुख्यमंत्र्यांचा दोनदा फोन!"

"सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालीयान यांची हत्या झाल्यानंतर मला माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोनदा फोन आला होता. आपण सुशांत आणि दिशाच्या केस बद्दल बोलू नका. एका मंत्र्याची गाडी होती असंही सांगू नका. तुम्हालाही मुलं आहेत, त्यामुळे असं काही करू नका. हे वाक्य माझ्या जबाबातून वगळलेलं आहे.", असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मालवणी पोलीस स्थानकातून बाहेर आल्यावर माध्यमांशी बोलताना शनिवारी (दि. ५ मार्च) केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांची मालवणी पोलीस ठाण्यात त

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121