( Rishi Sunak ): लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याने भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सुनक हे इंफोसेसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती आणि भारतीय उद्योजिक व लेखिका सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे ऋषी सुनक ( Rishi Sunak ) आणि लिज ट्रस यांच्यात मागच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत चांगलीच टक्कर दिलेली होती. त्यावेळी सुनक यांच्यावर मत करून ट्रस पंतप्रधान झाल्या परंतु नवीन कर प्रणाली वादात सापडल्याने त्यांना अवघ्या ४५ दिवसात आपले पंतप्रधानपद सो
Read More