सध्या ऑनलाइन प्लॅटफोर्मवर वेगवेगळ्या मनोरंजक चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. चित्रपटगृहात ‘धिंगाणा’ घातल्यानंतर आता ‘धिंगाणा’ हा मराठी धमाल चित्रपट ‘अॅमेझॉन प्राइम’ वर पहायला मिळणार आहे. चीट फंड घोटाळ्यासारखा वेगळा विषय मांडणारा हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची तुमची संधी हुकली असेल तर आता हा चित्रपट ‘अॅमेझॉन प्राइम’वर पहायला मिळणार आहे.
Read More
नवनवीन कलात्मक अनुभूती निर्माण व्हाव्यात व नव्या जाणिवा असलेला प्रेक्षक घडावा या हेतूने आशय–विषयाची नवता घेऊन नवी नाटके रंगभूमीवर येऊ घातली आहेत.
मराठी अभिनेता प्रियदर्शन जाधव याला खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात केले दाखल
‘चोरीचा मामला’मध्ये दिसणार कलाकारांची धम्माल-मस्ती
'मस्का'नंतर प्रियदर्शन दिसणार पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत