मुंबई : “आज जगात धनासाठी धावणारे अनेक लोक आहेत. परंतु, आजचे पुरस्कारार्थी वनांसाठी धावणारे आहेत. आपल्याला चलनासाठी ज्या नोटा वनापासून मिळतात त्या वनांचे संवर्धन करता यायला हवे,” असे दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या कार्यक्रमाचे कौतुक करताना वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
Read More
हवामान बदलाच्या संकटाशी जर सामना करायचा असेल, तर जंगल क्षेत्र अबाधित राहिलं पाहिजे आणि त्याच वेळेस एकूणच झाडांचं आच्छादन वाढलं पाहिजे, याविषयी कोणाचंच दुमत असू शकत नाही आणि याच विचारातून बहुदा देशाच्या इतिहासातील सगळ्यात मोठी वृक्ष लागवड मोहीम आम्ही हाती घेतली होती. याच काळात मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा ‘आयआयटी मुंबई‘कडून आम्ही सविस्तर अभ्यास करून घेतला आणि त्यांच्याकडून एक अहवालदेखील करून घेतला. या अहवालात जे नमूद केलं आहे ते मुंबईकरांपर्यंत तर पोहोचलं पाहिजेच. पण, ते महाराष्ट्रातील जनतेलादेखील
शहरातील १०० टक्के कचरा व्यवस्थापन हे आव्हान नसून संधी आहे. अनेक हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन या विषयाकडे पाहण्याची निकड आहे. हे ठसठशीतरित्या पटवून द्यायचे आहे. कचरा व्यवस्थापन हे ‘समर्थ भारत व्यासपीठा’चे काम नव्हते, आज नाही आणि उद्याही नसणार. आम्हाला व्यवस्था परिवर्तन घडवायचे आहे.
मुंबई : 'जागतिक पर्यावरण दिना'च्या पूर्वसंध्येला दै. 'मुंबई तरुण भारत' आणि 'महाएमटीबी'ने ‘स्पिसीज अॅण्ड हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड्स - २०२३’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. रविवार, दि. ४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता भायखळा (पू.) येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुंनगंटीवार हे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील, तर 'एसएफसी एन्व्हायर्नमेंटल टेक्नॉलॉजीज प्रा. लि.'चे व्यवस्थापकीय संचालक संद