नोकिया

रिलायन्स आणि नोकिया करार: जगातील सर्वात मोठे ५ जी जाळे उभारणार

रिलायन्स आणि नोकिया या दोन कंपन्या ५ जी नेटवर्कसाठी करारबद्ध झाल्या आहेत. जगातील सर्वात मोठे ५ जी नेटवर्कचे जाळे उभारण्यासाठी या कंपन्या एकत्र आल्या असल्याचे या दोन्ही कंपन्यांकडून जाहीर करण्यात आले आहे. रिलायन्सच्या ५ जी नेटवर्कला लागणारी सर्व यंत्रणा पुरवण्याची जबाबदारी नोकिया कंपनीकडे असणार आहे. लवकरच देशात ५ जी नेटवर्कचा विस्तार होण्यास सुरूवात होईल. १ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशात ५ जी नेटवर्कचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यापूर्वी झालेल्या ५ जीच्या लिलावात देशातील दूरसंचार क

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121