तापी नदी

रिझर्व्ह बँकेच्या वाढत्या व्याजदरांचा फटका! या बँकांची कर्जे महागली

देशांतर्गत वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांमध्ये सातत्याने वाढ करण्यात आली आहे. ज्याचा मोठा फटका बँकांच्या कर्जदारांना बसला आहे. ३० सप्टेंबरच्या पतधोरण आढावा बैठकीत रिझर्व्ह बँकेने आपले व्याजदर वाढीचेच धोरण कायम ठेवत ०.५ टक्यांनी व्याजदर वाढवले होते. त्यामुळे आता रेपो रेट ५.९ टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा परिणाम आता दिसायला लागला आहे. सर्व सरकारी आणि खासगी बँकांनी सर्व प्रकारच्या कर्जांवरील व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज ही सर्व कर्ज महागली आहेत.

Read More

आरबीआयचे द्विमासिक पतधोरण जाहीर

व्याजदरात कपात नाही; रेपोरेटही कायम

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121