लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यातर्फे ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ या चित्रपटाची महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने अधिकृत घोषणा करण्यात आली. “महाराष्ट्र फक्त महाराजांनाच ऐकतो, म्हणूनच पुन्हा शिवरायांची महाराष्ट्राला गरज आहे,” असे सांगत महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचा सामाजिक आणि भावनिक गाभा स्पष्ट केला. हा केवळ ऐतिहासिक चरित्रपट न राहता, आधुनिक महाराष्ट्राला त्याच्या मूळ विचारांकडे परत नेण्याचा प्रयत्न असून, हा सिनेमा ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा गौरव करतानाच, आजच्या समाजातील निष्क्रियतेला जाबही विचारणार आहे.
Read More
राजुरा विभागातील दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मार्गावर बुधवारी दि. १० ऑगस्ट रोजी पाहटे एका सब अडल्ट वाघाचा मृत देह आढळून आला. पहाटेच्या सुमारास या वाघाला भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेने धडक दिली. बल्लारशाह-काझीपेठ सेक्शनवरील राजुरा-कन्हाळगाव दरम्यानच्या रूळाजवळ सुमारे दोन वर्षे वयाच्या नर वाघाचा मृतदेह आढळून आला. ही धडक इतकी भीषण होती की वाघाचे शरीर अर्धवट उरले. डोके आणि पाय नाहीसे झाले होते.
'रानबाजार'च्या तुफान यशानंतर प्लॅनेट मराठीवर, अरविंद जगताप दिग्दर्शित ‘मी पुन्हा येईन’ वेबसिरिजचे तीन एपिसोड्स नुकतेच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर रिलीज झाले आहेत.
या सिरीजचे लेखन आणि दिग्दर्शन अरविंद जगताप यांनी केले आहे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील त्यांनी लिहिलेली पोस्टमनची पत्रे प्रेक्षकांना आवडली होती. त्यामुळे वेबसिरीजच्या माध्यमातून अरविंद जगताप आता नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. प्लॅनेट मराठी, गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळातील चार मंत्री आणि जवळपास २१ आमदारांनी त्यांच्या नेतृत्वाविषयी अविश्वास दर्शविला असून त्यांच्या राजिनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे पुन्हा कॅप्टनविरोधात सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आला असून कोरोना इफेक्टमुळे निवडणूक कार्यक्रम ही जाहीर झाला नाही. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत नियमानुसार प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. एके काळी प्रदीर्घ कालवधीसाठी प्रशासकीय राजवट उपभोगलेल्या कल्याण-डोंबिवलीत तब्बल 25 वर्षा नंतर प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे.
कोरोना, भिवंडी, कोरोना मास्क, Corona, Bhiwandi, Thane, Corona mask
गावाकडच्या मातीत मुरलेलं राजकारण, निवडणुकांची रणधुमाळी आणि या सत्तेच्या या खेळात एकमेकांवर कुरघोडी करताना उडालेला राजकारणाचा 'धुरळा'...
मात्र या ट्विटचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी काहीच संबंध नसून, हे सर्व कलाकार झी स्टुडिओच्या आगामी ‘धुरळा’ या चित्रपटात झळकणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीने गुरुवारी पुन्हा एकदा अलोक वर्मांना सीबीआयच्या प्रमुखपदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीने गुरुवारी पुन्हा एकदा अलोक वर्मांना सीबीआयच्या प्रमुखपदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला