भारतातील पेट्रोलियम क्षेत्रासाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. सरकारी मालकीची पेट्रोलियम कंपनी असणाऱ्या गेल इंडिया मध्ये एका खाजगी पेट्रोलियम कंपनीचे विलनीकरण होणार आहे. जेबीएफ पेट्रोकेमिकल्सचे गेल इंडियामध्ये विलनीकरण करण्यास जेबीएफच्या गुंतवणूकदारांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता हे विलनीकरण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठीचे लेटर ऑफ इन्टेन्ट या जेबीएफच्या गुंतवणूकदारांनी गेल इंडियाला सादर केले आहे. जेबीएफ पेट्रोकेमिकल्सची दिवाळखोरीची प्रक्रिया २०१६ पासून सुरु आहे. एका सरक
Read More
नैसर्गिक वायु निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध गेल इंडिया तसेच ऑस्ट्रेलियातील वितारा एनर्जी कंपनी राज्यात सुमारे १६ हजार ५०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. याबाबतच्या सामंजस्य करारावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.