इस्लामिक कट्टरपंथीयांच्या जमावाने गाझियाबाद येथे डासना मंदिराला (Dasna Temple) घेराव घातला होता ही घटना ४ ऑक्टोबर २०२४ रोजी घडली असल्याचा दावा आहे. एका प्रसारमाध्यमाच्या रिपोर्टनुसार, मुस्लिम समितीच्या बैठकीत वडिलदाऱ्यांना पाठवण्यात आले होते. त्यानंतर आता दुसरीकडे मुस्लिम सैनिकांना डासना मंदिराकडे पाठवण्यात आले. त्यावेळी हिंदू धर्मांच्या मंदिरावर झालेल्या हल्ल्यामागे कोणत्या तरी समाजकंटकाचा हात असल्याची शक्यता आहे.
Read More
अल्ट न्यूजचा सह संस्थापक मोहम्म्द झुबेर याच्या विरोधात गाझियाबाद पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
लहान मुलांनी ऑलिम्पिकची व त्यातील खेळांची माहिती व्हावी या संकल्पनेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने 'बाल ऑलिम्पिक' स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गाजियाबाद इंदिरापुरममध्ये हरनंदी महानगर तर्फे आयोजित या स्पर्धेत महानगरातील सर्व शाखांमधून १७३७ स्वयंसेवक सहभागी झाले होते. बाल ऑलिम्पिकमध्ये कबड्डी, लांब उडी, विविध प्रकारच्या शर्यती, भालाफेक, लक्ष्यभेद, टग ऑफ वॉर आणि बॅडमिंटन यासह १३ प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. (RSS Baal Olympic)
उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यात एका जोडप्याने घरवापसी केली आहे. मंदिरातील शंखनाद आणि वेदमंत्रांच्या गजरात या जोडप्याने जय श्री रामचा नारा देत आपले भावी जीवन सनातन पद्धतीनुसार जगण्याचा संकल्प केला. हिंदू रक्षा दल नावाच्या संघटनेने हा घरवापसीचा कार्यक्रम आयोजित केला होता.
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका मौलवीवर एका हिंदू महिलेला बळजबरीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय पीडित महिलेच्या कुटुंबातील सदस्यांवर दबाव टाकून त्यांचेदेखील धर्मांतर केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
हिंदूंना किड्यांसारखे चिरडले जाईल, आमचं सरकार आल्यावर सगळं साफ होईल असे वक्तव्य करणाऱ्या युवकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील हा व्हिडिओ असून अयान कुरेशी नावाच्या मुस्लीम युवकाने हे वक्तव्य केले आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. विवाह निश्चित झाल्यावर शेवटचे भेटण्यासाठी गेलेल्या प्रेयसीची तिच्या प्रियकरानेच हत्या केली आहे. एवढंच नाही तर तिच्या कुटुंबियांना फोन करुन तिचा मृतदेह घेऊन जाण्यासही त्याने सांगितले. Azharuddin
सध्या पशुपक्ष्यांची तस्करी करणाऱ्यांची संख्या वाढली असून उत्तर प्रदेशातून अशीच एक घटना पुढे आली आहे. पशुपक्ष्यांची तस्करी करणाऱ्या एकाला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातून अटक केली आहे. बुधवारी १६ ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे.
नवी दिल्ली : गाझियाबाद – अलिगढ द्रुतगती महामार्गावर विक्रमी १०० तासांमध्ये १०० मार्गिका किमी अंतरावर बिटुमिनस काँक्रीटीकरण (डांबरीकरण) पूर्ण करण्यात आले आहे. याद्वारे ङारताच्या पायाभूत सुविधा उद्योगाची गती आणि प्रगती अधोरेखित झाली आहे, असे मत केंद्रीय रस्ते व महामार्ग बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारी चित्रफीत व्हायरल झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्विटरविरोधात आता पुढील कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे.पोलिसांनी ट्विटरला एक नोटीस बजावली असून याप्रकरणी आठवड्याभरात जबाब नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
गाझियाबादमध्ये मोदीनगर उपविभागीय दंडाधिकारी म्हणून तैनात असलेल्या सौम्या पांडे यांनी आई झाल्याच्या अवघ्या १४ दिवसांत कोरोनाविरोधातील लढ्यात उतरत आपले कर्तव्य पार पाडले. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...
क्वारंटाइनमधील तब्लीगी जमातच्या रुग्णांचे महिला कर्मचाऱ्यांसमोर अश्लील कृत्य
चित्तथरारक प्रात्यक्षिकांसोबत पहिले राफेल विमान भारताच्या ताफ्यात येणार