कुचिपुडी

विमानतळ झालं! लोकांनी घरी जाताना खड्ड्यातून जायचं का? : राणेंचा सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री आदिती तटकरे, आमदार सुनील प्रभू, नितेश राणे व इतर मंत्री उपस्थित होते. तर, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी ला

Read More

तारीख पे तारीख! चिपी विमानतळावरून विमान उड्डाणाचा मुहूर्त पुन्हा टळला!

कोकणातील एकमेव बहुचर्चित चिपी विमानतळाचा गणेशोत्सवाचा मुहूर्तही हुकला आहे. आता नवरात्रोत्सवाचा नवा मुहूर्त खासदार विनायक राऊत यांनी दिली जाहीर केला आहे. "सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ विमान वाहतुकीला पूर्णपणे सज्ज आहे. परवा मी दिल्लीला होतो. हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, एव्हिएशन सेक्रेटरी, डिजिसीएचे चेअरमन आणि हवाई वाहतूक करणारी अलायन्स कंपनीचे या सर्वांशी संपर्क साधला असता येत्या ७ ऑक्टोबरला चिपी विमातळावरून विमान वाहतुकीस सज्ज आहे." अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121