ईद

बिहारमधील गोपाळगंजमधील घटना, ईदच्या रात्री युवतीचा मृत्यू?

बिहारमधील गोपालगंजमधील एका युवतीचे धड झाडाला टांगण्यात आले होते. यावेळी युवतीच्या निकटवर्तीयांनी आरोप केला की, गावातील युवकांनी मिळूनच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिची हत्या करण्यात आली. पीडितेने आत्महत्या केली असावी असा समज निर्माण व्हावा यासाठी तिला एका झाडाला टांगण्यात आले होते. संबंधित प्रकरण हे मांझागड ठाणे क्षेत्रातील आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत युवतीची हत्या करणाऱ्या प्रियकराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिसांनी घडलेल्या घटनेप्रसंगी अनेक तपास करण्यात आले आहेत. या तपासातून संबंधि

Read More

गोडदेव ग्रामस्थ मंडळ आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा

Godadev Gramastha Mandal

Read More

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचे अयोध्येच्या खासदाराने घेतलं वकिलपत्र! योगींनी चालवला दुकानावर बुलडोझर

उत्तरप्रदेशातील आयोध्येत समाजवादी पार्टीचे सपाचे नेते मोईद खान (Moid khan Ayodhya) यांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोईद खानच्या बेकरीवर बुलडोजर चढवला आहे. तसेच मोईद खानच्या इतर संपत्तीची देखील चौकशी केली जाणार आहे. मोईद खानने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. मात्र, खासदार अवदेश प्रसाद यांनी वकिलपत्र घेतलं. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील नेते आणि मंत्र्यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. आरोपींवर कठोर कारवाई केली

Read More

"थर्टी फर्स्ट पार्टी करणं हे निर्लज्जतेचे उदाहरण!" : रझा अकादमी अध्यक्षांचे वक्तव्य!

मुस्लीमांनी नवं वर्ष साजरं करण हराम आहे, त्याऐवजी रात्री अजान, कुराण तिलाबत आणि मेहफिल-ए मिलाद (धार्मिक कार्यक्रम) ) आयोजित करा, असे आवाहन रझा अकादमी तर्फे करण्यात आले आहे. रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी यांनी दि. ३० डिंसेबर एक व्हीडिओ ट्विट करत मुस्लीमांनी नवं वर्ष साजरे करणे हे हराम आहे असल्याचे म्हटले आहे. त्या व्हीडिओमध्ये सईद नूरी यांनी ३१ डिंसेबरला नवे वर्ष साजरे न करण्याचे आव्हान मुस्लीमांना केले आहे. तसेच नूरी यांनी ३१ डिंसेबर रोजी रात्रभर मशीदी खुल्या ठेवण्याची मागणी केली आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121