सर्वसामान्य भारतीयांचे दुचाकीचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या 'चेतक' चे निर्माते जेष्ठ उद्योजक आणि बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांच्या पार्थिवावर रविवारी नव्या पेठेतील स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले
Read More
‘स्टार प्लस’ वाहिनीवरुन प्रसारित होणार्या ‘मास्टर शेफ’ या कार्यक्रमाच्या परीक्षक मंडळातील ते एक परीक्षक. आपणसुद्धा या बदलणार्या काळासोबत बदलायला हवे, असा विचार करत त्यांनी ‘ऑनलाईन ट्रेनिंग’ द्यायला सुरुवात केली. निव्वळ दीड-दोन वर्षांत त्यांनी शेकडो ‘फूड उद्योजक’ घडवले. ही यशोगाथा आहे ‘शेफ चेतक अकॅडमी’चे संचालक चेतक घेगडमल यांची...
‘पद्मा’ ही अडीच वर्षांची घोडी या बाजारात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
सारंगखेडा येथे भरणाऱ्या घोड्यांच्या पारंपरिक बाजाराला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या चेतक महोत्सवाची जोड मिळाल्यापासून यंदाच्या वर्षीही या महोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात येत आहे.
तामिळनाडूच्या राजालीमध्ये भारतीय नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर कोसळले. नेहमीच्या सरावासाठी उड्डाण केले असताना हे हेलिकॉप्टर कोसळले आहे.