राज्य ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पांमधून ऊर्जा निर्मितीसाठी शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. हरित ऊर्जा निर्मितीसह राज्याला ऊर्जा संपन्न बनविण्यासाठी उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जलसंपदा विभाग, महाजेनको, महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड आणि अवादा अॅक्वा बॅटरीज प्रा. लि. या कंपन्यांमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र ऊर्जा निर्मितीत अधिक सक्षम होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व
Read More
औषधनिर्मिती क्षेत्रामध्ये ( Pharmaceutical Industry ) निष्ठेने आणि कष्टाने स्वत:चे आणि त्यायोगे देशाचेही नाव उत्तुंग करणार्या, रणजित बार्शिकर यांच्या जीवनकर्तृत्वाचा संक्षिप्त मागोवा घेणारा हा लेख...
भारतीय निर्मिती म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वेगाने वाढ करत असल्याचे दिसत आहे. एस अँड पी ग्लोबल या संस्थेच्या सोमवारी प्रकशित झालेल्या अहवालात ही माहीती उघड झाली आहे
महाराष्ट्र : ऊर्जा क्षेत्रातील संभाव्य बदलांचा वेध घेऊन सौर उर्जेला व्यापक चालना देणारी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ ही योजना शासनाने अंमलात आणली आहे. त्यात जास्तीत जास्त फीडर सौर ऊर्जेवर आणण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतीला दिवसा १२ तास वीजपुरवठ्याबरोबरच उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा भार कमी होणार आहे. त्यामुळे सौर ऊर्जा स्वस्त आणि हरित ऊर्जा आहे