डॉ. शुभदा जोशी हे एक ज्ञानमार्गी व्यक्तिमत्त्व. विद्यार्थी असताना, अध्ययन-अध्यापन करताना ज्ञानमार्गी असणे, ही स्वाभाविक बाब समजली पाहिजे. पण, त्या सेवानिवृत्तीनंतरही ज्ञानसाधनेत मग्न असतात, हे त्यांचे वेगळेपण. ‘नागरी अभिवादन न्यास’ या ४७ स्वयंसेवी ..