मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, कामराने एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या एफआरआय संदर्भात ट्रान्झिट अॅन्टिसिपेटरी जामिनाची मागणी केली आहे. शुक्रवारी दुपारच्या सत्रात या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर कामराविरोधात शून्य एफआरआय गुन्हा दाखल कऱण्यात आला आणि त्यानंतर मुंबईतील खार पोलीस ठाण्याहून त्याला समन्स बजावण्यात आले आहेत. कामराच्या वकिलाने सांगितले की, स्टँड अप कॉमेडियनला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्याच्या इंस्टाच्या बायोग्राफीतून कामरा हा सध्या पुडुचेरीमध्ये आहे.
यावेळी कामराच्या वकिलाने माहिती दिली की. स्टँड अप कॉमेडियनला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मुंबईतील खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. एफआरआयमध्ये भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३५३ (१)(ब), ३५३ (२) (सार्वजनिक गैरप्रकार) आणि ३५६ (२) (बदनामी ) यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
अशातच आता कामराच्या वकिलाने सांगितले की, त्याला अनेकांच्या धमक्या येत आहेत. त्यांच्या इंस्टाग्रामवर बायोनुसार, कामरा सध्या पु़डुचेरीमध्ये आहे.
कामराच्या वकिलाने सांगितले की, स्टँड-अप कॉमेडियनला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्याच्या इंस्टाग्राम बायोनुसार, कामरा सध्या पुडुचेरीमध्ये आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेवर केलेल्या विडंबन काव्यातून आता शिवसेना पाटणचे आमजा शंभूराज देसाईंनी गुरूवारी कुणाल कामराला शिवसेनेने प्रसाद देण्याची वेळ आली आहे. देसाई यांनी आरोप केला की, विनोदी कलाकाराने शिंदे, सीतारमण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही याआधी जाणूनबुजून अवमान केलेला आहे.