सरकारी नोकरीची सुवर्णम संधी ; अर्जाकरिता अंतिम मुदत जाणून घ्या

19 Jul 2024 17:15:43
 टपाल
 
मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आता सुवर्ण संधी उपलब्ध होत आहे. महाराष्ट्र टपाल विभागाअंतर्गत ग्रामीण 'डाक सेवक' या पदासाठी उमेदवारांकरिता नवीन भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र टपाल अंतर्गत होणाऱ्या भरतीसंदर्भात अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून जाहिरातीत नमूद असलेल्या तपशीलानुसार अर्जप्रक्रिया करावी लागेल. महाराष्ट्र टपाल विभागात एकूण ३१७० रिक्त जागांकरिता होणाऱ्या भरतीकरिता वयोमर्यादा , शैक्षणिक पात्रता आणि अंतिम मुदत याबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
 
पदाचे नाव - ग्रामीण डाक सेवक
 
पद संख्या - ग्रामीण डाक सेवक
 
शैक्षणिक पात्रता - दहावी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात.
(अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी )
वयोमर्यादा - १८ ते ४०
 
अर्ज शुल्क - अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी १०० रुपये अर्ज शुल्क आहे.
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे अवश्यक आहे.
अर्ज भरण्याची अंतीम मुदत ५ ऑगस्ट २०२४ असेल.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
'टपाल विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा
भरतीसंदर्भात नवनवीन अपडेट्स जाणून घेण्याकरिता येथे क्लिक करा
 
 
 
Powered By Sangraha 9.0