मुंबई: भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात भरलेल्या पुष्पोत्सवाची काही छायाचित्रे

04 Feb 2024 20:40:32



mumbai zoo flower festival

मुंबईतील पुष्पोत्सवामध्ये मांडण्यात आलेला वाघाची प्रतिकृती.  



flower festival mumbai zoo

मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय येथे भरलेला पुष्पोत्सव


mumbai zoo flower festival

भायखळा प्राणीसंग्रहालयात भरलेला पुष्पोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. दीड लाखांहुन अधिक पर्यटकांनी दिली भेट. 



mumbai zoo flower festival






mumbai zoo flower festival
 



 
Powered By Sangraha 9.0