पालिका कर्मचाऱ्याकडुन आमदार केळकर यांचा हृद्य सत्कार

30 Nov 2024 19:38:50
Sanjay Kelkar

ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या भाजप महायुतीचे आमदार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांचा ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. शनिवारी शासकीय विश्रामगृहात हा सत्कार सोहळा पार पडला.

Powered By Sangraha 9.0