नरेंद्र मोदींनी मानले गयानाच्या अध्यक्षांचे आभार

26 Nov 2024 13:07:44
Modi

नवी दिल्ली : ‘एक पेड माँ की नाम’ या उपक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयानाचे ( Guyana ) अध्यक्ष डॉ. इरफान अली यांचे मानले आभार मानले. गयानामधील भारतीय समुदायाने दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल पंतप्रधान मोदी  यांनी ‘मन की बात’ मधे पुनरुच्चार केला.

गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. इरफान अली यांच्या ‘द एक्स’वरील पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, “आपला पाठिंबा नेहमीच कायम राहील. मी माझ्या ‘मन की बात’ कार्यक्रमादरम्यान याबद्दल बोललो. त्याच भागात गयानामधील भारतीय समुदायाचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली.”

Powered By Sangraha 9.0