मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. कोणाचं पारडं जड आणि कोण पडतंय याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. त्यात मुंबईमध्ये ३६ विधानसभा मतदारसंघ आहेत. मुंबईतील ( Mumbai ) या मुख्य मतदारसंघांकडे सर्वांचेच लक्ष वेधलेले आपल्याला दिसून आले. या मतदारसंघांमध्ये कोणाला जनतेचा कौल मिळाला आणि कोणाचा पराभव झाला हे आपण खालील यादीतून जाणून घेऊ.
मुंबईतील विजयी उमेदवारांची यादी :
विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव पराभव
कुलाबा विधानसभा अॅड. राहुल नार्वेकर (भाजप) हीरा देवसी (कॉंग्रेस)
मलबार हिल विधानसभा मंगलप्रभात लोढा विजयी (भाजप) भेरुलाल चौधरी (उबाठा)
मुंबादेवी विधानसभा अमीन पटेल (कॉंग्रेस) शायना एन सी (शिवसेना)
भायखळा विधानसभा मनोज जामसुतकर (उबाठा) यामिनी जाधव (शिवसेना)
शिवडी विधानसभा अजय चौधरी (उबाठा) बाळा नांदगावकर (मनसे)
वरळी विधानसभा आदित्य ठाकरे (उबाठा) मिलिंद देवरा (शिवसेना)
माहीम विधानसभा महेश सावंत (उबाठा) सदा सरवणकर (शिवसेना)
वडाळा विधानसभा कालिदास कोळंबकर विजयी (भाजप) श्रध्दा जाधव (उबाठा)
सायन-कोळीवाडा कॅप्टन तमिल सेल्वन (भाजप) गणेश यादव (कॉंग्रेस)
धारावी विधानसभा डॉ. ज्योती गायकवाड (कॉंग्रेस) राजेश खंदारे (शिवसेना)
चेंबूर विधानसभा तुकाराम काते (शिवसेना) प्रकाश फातर्पेकर (उबाठा)
अणुशक्ती नगर विधानसभा सना मलिक (राष्ट्रवादी कॉंग्रेस) फहाद अहमद (राष्ट्रवादी कॉंग्रेस शप)
वांद्रे पश्चिम विधानसभा अॅड. आशिष शेलार (भाजप) असीफ झाकरिया (कॉंग्रेस)
वांद्रे पूर्व विधानसभा वरुण सरदेसाई (उबाठा) झीशान सिध्दिकी (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
कलिना विधानसभा संजय पोतनीस (उबाठा) अमरजीत सिंग (भाजप)
कुर्ला विधानसभा मंगेश कुडाळकर (शिवसेना) प्रविणा मोराजकर (उबाठा)
चांदिवली विधानसभा दिलीप लांडे (शिवसेना) नसीम खान (कॉंग्रेस)
विलेपार्ले विधानसभा पराग आळवणी (भाजप) संदीप नाईक (उबाठा)
मानखुर्द-शिवाजीनगर अबू आझमी विजयी (समाजवादी पार्टी) आतिक खान (एमआयएम)
घाटकोपर पूर्व विधानसभा पराग शहा (भाजप) राखी जाधव (राष्ट्रवादी कॉंग्रेस शप)
घाटकोपर पश्चिम विधानसभा राम कदम (भाजप) संजय भालेराव (उबाठा)
भांडूप पश्चिम विधानसभा अशोक पाटील (शिवसेना) रमेश कोरगावकर (उबाठा)
विक्रोळी विधानसभा सुनील राऊत (उबाठा) सुवर्णा करंजे (शिवसेना)
मुलुंड विधानसभा मिहिर कोटेचा (भाजप) राकेश शेट्टी (कॉंग्रेस)
अंधेरी पूर्व विधानसभा मुरजी पटेल विजयी (शिवसेना) ऋतुजा लटके (उबाठा)
अंधेरी पश्चिम विधानसभा अमित साटम (भाजप) अशोक जाधव (कॉंग्रेस)
वर्सोवा विधानसभा हारुन खान (उबाठा) डॉ. भारती लवेकर (भाजप)
गोरेगाव विधानसभा विद्या ठाकूर (भाजप) समीर देसाई (उबाठा)
दिंडोशी विधानसभा सुनील प्रभू (उबाठा) संजय निरुपम (शिवसेना)
जोगेश्वरी पूर्व विधानसभा अनंत (बाळा) नर (उबाठा) मनिषा वायकर (शिवसेना)
मालाड विधानसभा असलम शेख (कॉंग्रेस) विनोद शेलार (भाजप)
चारकोप विधानसभा योगेश सागर विजयी (भाजप) यशवंत सिंग (कॉंग्रेस)
कांदिवली विधानसभा अतुल भातखळकर विजयी (भाजप) कालू बुधेलिया (कॉंग्रेस)
मागाठाणे विधानसभा प्रकाश सुर्वे (शिवसेना) उदेश पाटेकर (उबाठा)
दहीसर विधानसभा मनिषा चौधरी (भाजप) विनोद घोसाळकर (उबाठा)
बोरिवली विधानसभा संजय उपाध्याय विजयी (भाजप) संजय भोसले (उबाठा)