कसबा पेठेत हेमंत रासने तर जतमध्ये पडळकरांना संधी! भाजपची दुसरी यादी जाहीर
26-Oct-2024
Total Views |
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी भाजपने शनिवार, २६ ऑक्टोबर रोजी दुसरी यादी जाहीर केली आहे. यात कसबा पेठ विधानसभेत हेमंत रासणे तर जतमध्ये गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.