तिसऱ्या आघाडीची पहिली यादी जाहीर! १० उमेदवारांची घोषणा

    21-Oct-2024
Total Views |
 
Parivartan Mahashakti
 
मुंबई : महायूती आणि महाविकास आघाडीनंतर परिवर्तन महाशक्ती या नावाने स्थापन करण्यात आलेल्या तिसऱ्या आघाडीने सोमवारी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत विधानसभा निवडणूकांसाठी १० उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
 
परिवर्तन महाशक्तीने जाहीर केलेली यादी पुढीलप्रमाणे :
 
अचलपूर - बच्चू कडू
रावेर - अनिल चौधरी
चांदवड - गणेश निंबाळकर
देगलूर बिलोली - सुभाष साबणे
ऐरोली - अंकुश कदम
हदगाव हिमायतनगर - माधव देवसरकर
हिंगोली - गोविंदराव भवर
राजूरा - वामनराव चटप