उत्कर्ष सेवा मंडळातर्फे 'उंबरठा' या राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेचे आयोजन

19 Oct 2024 19:38:07
 
ekankika
 
मुंबई : उत्कर्ष सेवा मंडळातर्फे 'उंबरठा' या राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेचे हे २१ वे वर्ष आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी ८ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात पार पडणार आहे. प्राथमिक फेरीमधून निवड झालेल्या एकांकिकांचइ अंतिम फेरी ७ डिसेंबर रोजी पार पडणार आहे.  अंतिम फेरी सुद्धा यशवंत नाट्यगृहामध्येच पार पडणार आहे.
Powered By Sangraha 9.0