अवैध मकबरा जमीनदोस्त करणार

समाधीबाबत ग्रामस्थांची तक्रार

    19-Oct-2024
Total Views |
 
Illegle Mazar
 
देहरादून : उत्तराखंड येथील एका हिरद्वार येथे बेकायदेशीर असलेली समाधी जमीनदोस्त करण्यात आली आहे. यावेळी पाटबंधारे विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करून कबरी बांधण्यात आली. या समाधीच्या बांधकामासाठी प्रशासनाकडून कोणतीही एक परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती आहे. या समाधीच्या बांधकामासाठी प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही, नोटीस देऊनही आक्रमण काढले नसल्याची माहिती आहे.
 
कबर पाडण्यावेळी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या समाधीबाबत ग्रामस्थांनी तक्रार केली होती. चौकशीच्या अंतिम टप्प्यात ही कारवाई करण्यात आली आहे. या समाधीबाबत ग्रामस्थांनी तक्रारही केली होती, चौकशीअंती ही कारवाई करण्यात आली आहे.

 
उत्तराखंड येथे याआधी अनेक अवैध कबरींवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान उत्तरखंड सरकारमध्ये सुमारे १००० बेकायदेशीर असलेल्या अवैध कबरींची यादी तयार करण्यात आली आहे. या एकामागून एक कारवाई सुरू आहे. उत्तराखंडचे पुष्कर सिंह धामी यांनी याआधी त्यांच्या राज्यामध्ये लँड जिहाद होणार नाही असे सांगितले.