राज्यपाल नियुक्त सात आमदारांची नावे जाहीर

15 Oct 2024 09:06:05

मुंबई - महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्य आज दिनांक १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचेकडून सदस्यत्वाची शपथ घेतील.विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृह येथे हा शपथविधीचा कार्यक्रम होईल. आज शपथ घेत असलेल्या
 
नामनियुक्त सदस्यांची नावे पुढीप्रमाणे - १) चित्रा किशोर वाघ २) विक्रांत पाटील ३) धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड ४) पंकज छगन भुजबळ ५) इद्रिस इलियास नाईकवाडी
६) हेमंत श्रीराम पाटील ७) मनीषा कायंदे.
Powered By Sangraha 9.0