मोदी सरकारची नवीन योजना - ' इतक्या ' लाखांपर्यंत लोन सबसिडी

26 Sep 2023 15:53:26
Modi
 
 
मोदी सरकारची नवीन योजना - ' इतक्या ' लाखांपर्यंत लोन सबसिडी
 

आनंदाची बातमी : छोट्या गृहखरेदी धारकांसाठी मोदी सरकारची विशेष योजना येण्याचे संकेत
 
 
नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकार छोट्या स्तरावरील गृहखरेदी धारकांसाठी नवीन योजना आणेल असे संकेत मिळत आहेत. ९ लाखांपर्यंत सबसिडी या घरखरेदी ग्राहकांना मिळण्याची शक्यता आहे. सदर बातमी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.
 
 
रिपोर्टनुसार, काही महत्वाच्या बाबी समोर आल्या आहेत.
 
) एकूण खर्च - ही योजना लागू करण्यासाठी केंद्र सरकार सुमारे ६० हजार कोटी रुपये खर्च करेल.
 
) कधी योजना येणार - त्याची अधिकृतपणे काही माहिती अजून पुढे आलेली नाही. येत्या काही महिन्यात, काळात ही योजना येण्याची शक्यता आहे
 
) व्याजदर - बातमीनुसार ९ लाखांच्या रकमेवर ३ ते ६.५ टक्के इतका व्याजदर राहील.
 
४) पात्रता - ५० लाखांच्या खालील गृह कर्जांना २० वर्षाच्या मुदतीसाठी हे गृह कर्ज असेल.
 
 
त्यामुळे हे मोदी सरकारचे सर्वसामान्यांना नवे गिफ्ट समजले जात आहे.
 
Powered By Sangraha 9.0