गुगल कंपनीत इंटर्नशिपची मोठी संधी; ८० हजारांहून अधिक स्टायपेंड मिळेल

18 Sep 2023 16:50:31
Google Company Gives Stipend Internship

मुंबई :
'गुगल' या टेक कंपनीने अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपची संधी आणली आहे. यामाध्यमातून तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुम्हाला गुगलसारख्या नामांकित कंपनीत इंटर्नशिप करावयाची असेल तर त्यासाठी अर्ज करावा लागेल.

दरम्यान, निवड झालेल्या उमेदवारास ८० हजारांहून जास्त स्टायपेंड मिळू शकतो. जे विद्यार्थी इंटर्नशिपसाठी अर्ज करतात त्यांनी चांगल्या कंपनीत काम करण्याची संधी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.


Powered By Sangraha 9.0