मुंबई : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी नाग जातीचा साप हा पाण्याच्या टाकी मागे बसला होता. सदरचा साप हा नाग जातीचा विषारी साप आसून त्याची लांबी आंदाजे ४ फूट इतकी होती. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरुन शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
शीतल म्हात्रे म्हणाल्या, "ज्या ठिकाणी आधी वाघाची डरकाळी ऐकू येत होती. तिथेच आता विषारी नागाची फुसफुस ऐकू येऊ लागलेली आहे. कालाय तस्मै नम:!!" असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.