संदीप नाईक यांचं भाजप नगरसेवकांतर्फे अभिनंदन
20-Jul-2023
Total Views |
नवी मुंबई : ऐरोली मतदार संघाचे प्रथम आमदार संदीप गणेशजी नाईक यांनी भारतीय जनता पक्ष वाढीसाठी नवी मुंबईत खुप चांगले काम केले त्याचीच पोचपावती म्हणून त्यांची नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिका नगरसेवक शशिकांत राऊत, प्रकाश मोरे विठ्ठल शेठ धुमाळ,हितेशभाई जोशी,यांनी संदीप गणेश नाईक यांचे अभिनंदन केले आहे.