मुंबई : उध्दव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज गिरगावच्या शोभा यात्रेत सहभागी झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "शिंदे खुर्च्यांचे मंत्री आहेत, जनतेचे नाहीत. सनावारी मी अधिक राजकीय बोलणार नाही." असं ही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, "सनावारी कधी राजकातण बोलत नाही. कारण तो बालिशपणा असतो. काही पक्ष तो बालिशपणा करत असतात. ते तसेच आहेत. आम्ही काय करु शकतो. मी अधिक काही बोलणार असे म्हणत आदित्य ठाकरेंनी सर्वांना नविनवर्षाच्या शुभेच्छा दिल्या."