आयकर विभागात अर्जप्रक्रिया सुरू, मुंबई अंतर्गत विविध पदांकरिता मेगाभरती

25 Dec 2023 16:49:57
Income Tax Department Mumbai Recruitment

मुंबई :
आयकर विभाग अंतर्गत भरती केली जाणार आहे. आयकर विभागातील रिक्त पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून एकूण २९१ रिक्त जागांकरिता भरती केली जाणार आहे. या भरतीबाबत सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला जरूर भेट द्या. तसेच, या भरतीच्या माध्यमातून स्पोर्ट्सच्या पदांसाठी भरती केली जाणार आहे.
पदाचे नाव -

इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स आणि स्टेनो


शैक्षणिक पात्रता -
 
पदांच्या आवश्यकतेनुसार
 

वयोमर्यादा -

१८ ते ३० वर्षे


नोकरी ठिकाण-

मुंबई


अर्ज शुल्क -

२०० रुपये


क्रीडा पात्रता -

राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू.


अर्ज स्वीकृतीस सुरुवात दि. २२ डिसेंबर २०२३ पासून झाली आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. १९ जानेवारी २०२४ आहे.

'आयकर विभागा'च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा
 
Powered By Sangraha 9.0