GIC Recruitment 2023: ८५ रिक्त जागांकरिता अर्जप्रक्रिया सुरू; ५० हजारांहून अधिक पगार

    25-Dec-2023
Total Views |
General Insurance Corporation of India Limited Recruitment

मुंबई :
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती केली जाणार आहे. भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन मधील रिक्त पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून एकूण ८५ रिक्त जागांकरिता उमेदवारांना मोठी उपलब्ध झाली आहे. या भरतीबाबत सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी GIC gicre.in या अधिकृत वेबसाईटला जरूर भेट द्या.


जरूर वाचा  > > सरकारी नोकरीची मोठी संधी! पदवीधरांनो 'या' पदाकरिता आजच अर्ज करा
 

पदाचे नाव -

असिस्टंट मॅनेजर (स्केल - I)

शैक्षणिक पात्रता -
 
पदांच्या आवश्यकतेनुसार

वयोमर्यादा -

२१-३० वर्षे

अर्ज शुल्क -

१ हजार रुपये
 
वेतनश्रेणी -

५०,९२५ रुपये प्रतिमहिना

अर्ज स्वीकृतीस सुरुवात दि. २३ डिसेंबर २०२३ पासून झाली आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. १२ जानेवारी २०२४ असेल.


जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा