मुंबई महापालिकेत नोकरीची मोठी संधी!, जाणून घ्या 'या' पदाकरिता थेट मुलाखती

13 Dec 2023 17:53:10
BMC Recruitment 2023 Lab Technician Post
 
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. महानगरपालिकेकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार रिक्त पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सहा महिन्याकरिता कंत्राटी पध्दतीने भरती केली जाणार आहे.


जरुर वाचा >> महाराष्ट्र शासनात नोकरीची मोठी संधी!, 'या' विभागात विविध रिक्त पदांसाठी होणार भरती
 
 
पदाचे नाव -

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (०४)

शैक्षणिक पात्रता -

मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एस.सी. पदवीधारक

अर्ज करण्याचा कालावधी -

दि. ११ डिसेंबर २०२३ ते दि. १५ डिसेंबर २०२३

मुलाखतीचा दिवस-

उमेदवाराने दि. २० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११:३० वाजता मुलाखतीस उपस्थित राहणे बंधनकारक असेल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता -

राजावाडी रुग्णालय, घाटकोपर(पूर्व)

वेतन - १८,००० रुपये
 
जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा.

बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.

Powered By Sangraha 9.0