मुंबई : 'डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ' अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये विविध पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अधिसूचनेनुसार, यंग प्रोफेशन पदाच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ असणार आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत अधिसूचनेनुसार, वरिष्ठ संशोधन फेलो (SRF), कृषी सहाय्यक पदांच्या एकूण ०१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ असणार आहे. अधिक माहितीसाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.