यापूर्वीही शाहरुखच्या सिनेमात झालायं भगव्या कपड्यांचा वापर!

15 Dec 2022 20:18:31

orange
 
 
 
 
मुंबई : पठाण चित्रपटातून अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातलेली आढळल्यानंतर शाहरुख खानचा चित्रपटावर बहिष्कार टाका अशी मागणी नेटकऱ्यांकडून वाढत असलेली दिसते. भरीस भर म्हणून शाहरुखच्या अडचणींत वाढ झालीये ती मध्य प्रदेशचे गृह मंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा म्हणाले की चित्रपटातील दृश्ये बदलली नाहीत तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाहीत.
 
 
यानिमित्ताने शाहरुख खान याने केलेल्या इतर चित्रपटांचा आढावा घेतलेला आहे. त्यातून असे लक्षात आले की शाहरुख खानचे भगव्या रंगावर असलेले प्रेम फार पुरातन आहे. या रंगसंगतीवरून शाहरुख कोट्या प्रकारचे सिम्बोलिझम दाखवण्याचा प्रयत्न करा आहे का असाही प्रश्न उपस्थित होतो. शाहरुखच्या अनेक चित्रपत्रात भगवा रंग परिधान केलेल्या नट्या त्याच्यासोबत नृत्यात मग्न असलेल्या दिसतात.
 
 
दिलवाले या चित्रपटात अभिनेत्री काजोलसोबत शाहरुख काळ्या साडीत दिसून आला. साडीला मात्र भगव्या रंगाचा फॉल होता.
HD wallpaper: Shah rukh kajol dilwale-Movie posters HD Wallpaper, black  dress | Wallpaper Flare
कभी कुशी कभी गम मध्ये काजोल भगवी साडी लेऊन शाहरुख कडे धावत येत असलेली दिसते.
Community Wall - Kajol from Suraj Hua Maddham, Kabhi Khushi Kabhie Gham,  2001 | Charmboard
ओम शांती ओम हा दीपिकाचा पहिला चित्रपट. ज्याप्रमाणे पठाण मध्ये दीपिकाने भगवी वस्त्र परिधान केली आहेत त्याप्रमाणे या चित्रपटातूनही केली आहेत.
Kuch Kuch Hota Hai | Kuch kuch hota hai, Shah rukh khan movies, 90s  bollywood
वीर झारा चित्रपटात प्रीती झिंटाही भगव्या साडीत दिसून येते.
13 Reasons Why: Fashion Analysis Of Veer Zaara On Its 13th Anniversary -  Boldsky.com
चेन्नई एक्सप्रेसमध्ये पुन्हा दीपिका भगवा शर्ट घालून शाहरुख सोबत नाचताना दिसत आहे.
Deepika Padukone and Shahrukh Khan in 'Chennai Express' | Chennai express,  Bollywood outfits, Shah rukh khan movies
हैप्पी न्यू इयर मधेही दीपिका शाहरुख सोबत भगव्या कपड्यात पाहायला मिळते.
Farah Khan dresses up spot boys for Happy New Year credit song |  Entertainment News,The Indian Express
जब तक है जान मध्ये अभिनेत्रीने भगवा कोट घातलेला दिसतो.
Bollywood Fashion: Key pieces from Jab Tak Hai Jaan (and how to wear them)
राम जाने चित्रपटातील अभिनेत्रीही भगवी ओढणी ओढून शाहरुखच्या बाजूस पहायला मिळते.
100 Yes Boss 1997 ideas | boss, shahrukh khan, juhi chawla
पहेली मध्ये राणी मुखर्जीव शारुख सोबत भगव्या साडीत दिसून येते.
Ever changing character wardrobe of Rani Mukerji | Bollywood News,  Bollywood Movies, Bollywood Chat
पठाण चित्रपटातून तर दीपिकाचा हॉट अंदाज आपण सर्वानी पहिला आहेच.
Shah Rukh Khan's Pathan lands in huge trouble just one day after the song's  release - Tamil News - IndiaGlitz.com
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0