वाशिममध्ये एक क्वारंटाईन

    03-Apr-2020
Total Views |

tabligi_1  H x
markaz_1  H x W



वाशिम: दिल्लीमध्ये झालेल्या तबलिगींच्या कार्यक्रमामध्ये वाशिम येथून एक जण हजर होता, असा प्रशासनाला संशय आहे. या व्यक्तिला होम क्वारंटाईन केले गेले आहे. मात्र, ही व्यक्ती आपण दिल्लीच्या कार्यक्रमाला गेलोच नाही असे आकांडतांडव करत आहे.