चाकरमान्यांच्या सेवेत दोन गाड्या : वाचा कसे कराल बुकींग

18 Dec 2020 20:00:30

Konkan Railway_1 &nb
 
 
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर २० डिसेंबरपासून मध्य रेल्वेतर्फे मुंबई-करमळी मुंबई-तेजस विशेष आणि मुंबई-मंगळुरू सुपरफास्ट विशेष या दोन आरक्षित गाड्या धावणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर २० डिसेंबर पासून मध्य रेल्वेकडून ०२११९/०२१२० मुंबई करमळी मुंबई- तेजस विशेष आणि ०११३३/०११३४ मुंबई- मंगळुरू सुपरफास्ट विशेष या दोन आरक्षित गाड्या धावणार आहेत.
 
 
 
 
शनिवार दि. १९ डिसेंबर २०२० सकाळी आठ वाजल्यापासून या गाड्यांसाठी आरक्षण सुरू होणार आहे. आरक्षणः ०१११ /0/ ०२२०० सुपरफास्ट तेजस स्पेशल (केटरिंग शुल्काशिवाय) आणि ०१११३३३३ सुपरफास्ट विशेष गाड्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुंबई करमळी तेजस विशेष आणि मुंबई मंगळुरू सुपरफास्ट या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी आणि कुडाळ ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, करमाळी, मडगाव, कारवार, कुमटा, भटकळ, मुकांबिका रोड बेंदूर, कुंडापुरा, उडुपी आणि सुरथकल आदी ठिकाणी थांबा घेईल.




Powered By Sangraha 9.0