‘ही’ मराठमोळी अभिनेत्री अडकली लग्न बंधनात!

06 Jan 2020 14:07:29

neha_1  H x W:


मागील अनेक दिवस सुरु असलेल्या अभिनेत्री नेहा पेंडसेच्या लग्नाच्या चर्चा अखेरीस सत्यात उतरल्या. रविवारी नेहा आणि शार्दुलचा विवाह सोहळा पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून नेहा शार्दुल सोबतचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असल्यामुळे ती लवकरच लग्न करणार याची खात्री तिच्या चाहत्यांना होती.


नेहा-शार्दुलने पुण्यात लग्नगाठ बांधली. या लग्नाला दोघांचे कुटुंबीय आणि त्यांचे जवळचे मित्र मैत्रिणी हजर होते. नेहाने लग्नात गुलाबी रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती तर शार्दुलने पांढरा-गुलाबी कुर्ता परिधान केला होता. त्यांच्या लग्नाचे ही खास क्षणचित्र...
 
 

neha_1  H x W:  


neha_1  H x W:



neha_1  H x W:



neha_1  H x W:



neha_1  H x W:
 
 
 
neha_1  H x W:
 
 
 
neha_1  H x W:
 
 
 
 
 
 

 
Powered By Sangraha 9.0