भारताच्या खात्यामध्ये तिन्ही पदक

07 Sep 2018 19:21:28


 


दक्षिण कोरिया : भारतीय नेमबाजांनी व्यक्तिगत स्पर्धेत रौप्य आणि कांस्य जिंकले आणि जुनिअर नेमबाजीमध्ये एक एक नवीन विश्वविक्रम नोंदविला. यामध्ये व्हॅलेरिव्हनने तिच्या सहकारी श्रेय अग्रवालसोबत केलेल्या शूटिंग मध्ये त्याने २४९ .८ गुणांसह रौप्यपदक मिळविले. तर अग्रवाल हिने २२८ .४ गुणांसह कांस्यपदक मिळविले.

 

भारतीय ऍथलिट्स मनीनी कौशिक ने १८८० .७ गुणांसह सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय संघामध्ये सध्या जल्लोषाचे वातावरण आहे. आयएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पदकाच्या यादीत भारत आता दुसऱ्या स्थानावर आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0