...म्हणून साजरा केला जातो नेव्ही डे!

04 Dec 2018 19:21:28

 


 
 
 
मुंबई : आज भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने देशभरात ठिकठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. १९७१ मध्ये साली भारताच्या नौदलाने पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला करण्यात केला होता. भारतातील विशाखापट्टणमवरी हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानमधील नेव्हीचं उच्चाटन करण्यात भारतीय नौदलाने महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
 

भारत-पाकिस्तान यांच्यातील १९७१ च्या युद्धात डिसेंबर रोजी भारतीय नौदलाने पाकिस्तानातील कराची बंदर बेचिराख केले होते. ऑपरेशन ट्रायडण्टअसे या कामगिरीचे नाव होते. ४ डिसेंबरला रोजी ही कामगिरी यशस्वी झाली. या गौरवशाली घटनेची आठवण म्हणून तेव्हापासून दरवर्षी ४ डिसेंबरला 'भारतीय नौदल दिन' अर्थात 'नेव्ही डे' साजरा केला जातो.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
Powered By Sangraha 9.0