नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर कोसळले

01 Oct 2018 14:15:41

 


 
 
राजाली : तामिळनाडूच्या राजालीमध्ये भारतीय नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर कोसळले. नेहमीच्या सरावासाठी उड्डाण केले असताना हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हेलिकॉप्टरच्या रोटर्समध्ये बिघाड झाल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे कळते.काही आठवड्यांपूर्वीच भारतीय हवाई दलाच्या फायटर विमानालाही अपघात झाला होता.
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0