सुट्टीत मुलांबरोबर करायचे २० उपक्रम!

12 Apr 2017 12:22:00

 

सुट्ट्या लागल्या! शिबिरं, क्लासेस ह्यापेक्षा अधिक ह्या सुट्टीत मला माझ्या मुलीसाठी काही चांगल्या आठवणी निर्माण करायच्या आहेत. पालक म्हणून ती माझी जबाबदारी आहे. मी आवर्जून अशा ह्या काही गोष्टी तिच्यासाठी करतीये, करणार आहे.  तुम्ही ह्यातल्या काय काय करता? चला आपण मिळून उजळणी करूयात.

 

तर ह्या काही  निवडक गोष्टी! काही आपण करतोच, काही आवर्जून करूया. चला तर मग मुलांचे लाड करताना महागड्या वस्तू, खेळ, क्लासेस, शिबिरं ह्याहून अधिक काही करूयात, वेळ देऊयात. ह्या सुट्टीत त्यांच्यासाठी मेमरीज क्रीएट करूयात.

- विभावरी बिडवे

Powered By Sangraha 9.0