रक्तरंजित लाल सलाम

28 Feb 2017 21:35:00

 

 

केरळ प्रांताला देवांचा देश का म्हटले जाते माहिती आहे? कारण  तिथल्या लोकांचा देवच वाली आहे. शेफाली वैद्य यांच्या Shef's Special या व्हीडीओ ब्लॉगचा आजचा विषय आहे केरळ मधील डाव्या विचारांच्या पक्षांकडून सामान्य नागरिकांवर होणारे अत्याचार 

 

Powered By Sangraha 9.0