पं. दीनदयाळ उपाध्याय ‘एकात्म मानव दर्शन’ संकल्पना कोशआज, दि. 11 नोव्हेंबर रोजी ‘सेंटर फॉर इंटिग्रल स्टडीज अॅण्ड रिसर्च’च्या (उखडठ) वतीने पुणे येथे ‘एकात्म मानव दर्शन संकल्पना कोश’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सभागृहात ..
विद्या बाळ : एका दिव्याचा प्रवाह... ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या अग्रणी विद्या बाळ यांचे गुरुवारी सकाळी वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले. त्यानिमित्ताने विद्याताईंच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकण्याबरोबरच, महाराष्ट्रातील तसेच पाश्चात्य स्त्रीमुक्ती ..
संघशक्ती कलियुगे...नेमका सरसंघचालकांच्या बोलण्याचा अर्थ काय, त्यामागचे संदर्भ कोणते यांचा ऊहापोह करणारा हा लेख.....
सामान्यातील असामान्य!बाळा तंगू जगताप हे सकृतदर्शनी चमत्कारिक वाटणारे नाव कोणा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे नाव नाही. त्यामुळे त्यांच्या निधनाची चार ओळींची बातमी वृत्तपत्रात येण्याची सुतराम शक्यता नाही. हा माणूस राजकारणी नाही. सामाजिक कार्यकर्ता वा सेलेब्रिटी नाही. मग ..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व काश्मीर प्रश्नडॉ. आंबेडकरांचे मुस्लीम मानसाचे आकलन, त्यावर आधारित त्यांना उमजलेले काश्मीर प्रश्नाचे स्वरूप आणि ते सोडविण्यासंदर्भात त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका या लेखात मांडण्यात आल्या आहेत...
सर्वज्ञः स हि माधवः।- उत्तरार्धया राष्ट्रासमोरील समस्यांच्या संदर्भात गुरुजींची भूमिका किती क्रांतदर्शी होती व मार्गदर्शन किती अचूक होते, याची अनेक उदाहरणे देता येतील. 15 ऑगस्ट, 1947 रोजी देशाची फाळणी होऊन भारताला खंडित स्वातंत्र्य मिळाले. फाळणीची घोषणा व दोन्ही देशांना प्रत्यक्ष ..
तीन तलाक, समान नागरी कायदा व डॉ. आंबेडकरतीन तलाक, शरियत, समान नागरी कायदा यासंदर्भात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या कलमावर चर्चेत मांडलेल्या भूमिकेचा उहापोह करणारा हा लेख.....
एका शिक्षणप्रेमीची वाटचाल...आदर्श कला व वणिज्य महाविद्यालय, कुळगाव-बदलापूरच्या प्राचार्या डॉ. वैदेही दप्तरदार यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दि. ३१ मे रोजी संपन्न झाला. त्यानिमित्ताने हा लेखप्रपंच.....
डॉ. हेडगेवार व श्री गुरुजी भावबंधाचा हृद्य आलेखडॉक्टरांची गुरुजींशी पहिली भेट, त्यानंतर गुरुजींच्या मनातली संघकार्याची ओढ, श्रीगुरुजींच्या नजरेतून डॉ. हेडगेवार कसे होते आदी मुद्द्यावर या लेखात सविस्तर माहिती दिली आहे...
समाजपरिवर्तनाचे गतिशास्त्र‘एकात्मप्रबोध मंडळ’ या संस्थेच्या वतीने ‘समाजजीवन सुयोग्य दिशा व परिवर्तन’ या विषयाची सांगोपांग चर्चा करण्यासाठी ९, १० व ११ फेब्रुवारी रोजी एक चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे. ..
हिंदू चेतना संगम - एक अन्वयार्थएकूणच ‘हिंदू चेतना संगम’च्या आयोजनामागील उद्देश, त्याचे स्वरुप आणि समाजात संघाविषयी गेलेला एक सकारात्मक संघटनाचा संदेश याचा आढावा घेणारा हा लेख.....
अजातशत्रू कर्मयोगी - डॉ. भीमराव गस्तीडॉ. भीमराव गस्ती यांच्या साहित्य कृतींनाही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. अशा या थोर सेवाव्रतीच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख... ..
सर्वज्ञः स हि माधवः|उद्या, सोमवार, दि. ५ जूनच्या अंकातील लेखाच्या उत्तरार्धात गांधीहत्येनंतर संघावर लादलेली बंदी, श्रीगुरुजींना व हजारो स्वयंसेवकांना भोगावा लागलेला तुरुंगवास व त्यातून तावून-सुलाखून निघालेले श्रीगुरुजींचे नेतृत्व, सामाजिक न्यायाविषयी श्रीगुरुजींची ..
समता आणि समरसता‘समता’ आणि ‘समरसता’ या दोन्ही संकल्पनांबाबत समाजात दोन परस्पर भिन्न विचारप्रवाह दिसून येतात. काहींच्या मते, समतेचे मूल्य असताना समरसतेचा आग्रह कशाला? तर, काही समरसतेची कास धरुनच सामाजिक स्थैर्य आणि शांती प्रस्थापित होईल, या विचारावर आजही ठाम आहेत. ..