मौत का सौदागर ते हत्येची तयारी‘पंतप्रधान मोदींच्या हत्येला तयार व्हा’ असे आवाहन करण्यात पटेरियानामक आपल्या नेत्याने काही चूक केली आहे, असे एकाही वरिष्ठ काँग्रेस नेत्याला वाटत नाही ही वस्तुस्थिती भीषण आहे. अर्थात, काँग्रेसकडून ती अपेक्षा बाळगणेसुद्धा योग्य होणार नाही, कारण त्यांची ..
संरक्षण सिद्धतेचे नवे आयामआपल्याला स्वातंत्र्य देताना ‘हा देश फार काळ टिकणार नाही’ अशी भाकिते चर्चिलसह अनेक इंग्लिश नेते वर्तवत होते. त्या सगळ्यांच्या कल्पना खोट्या पाडत आपण प्रगती करत, भक्कमपणाने उभे आहोत. यानिमित्ताने गेल्या पंचाहत्तर वर्षांमध्ये आपल्या सीमांच्या बाबतीत ..
पाकिस्तानच्या निर्मात्यांचे पुढे काय झाले?गेल्या १५ ऑगस्ट रोजी आपण आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला प्रारंभ केला. त्यानिमित्ताने येते वर्षभर अनेक कार्यक्रम होतील. या ठिकाणी मी एक वेगळा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण, याच वेळेला, किंबहुना आपल्या अगोदर एक दिवस पाकिस्तान जन्माला ..
स्वा. सावरकर आणि पं. नेहरू स्वा. सावरकर आणि पं. नेहरु या दोघांच्याही तुलनेतला महत्त्वाचा भाग हा आहे की, हे दोघेही महापुरुष नेहमीच एकमेकांच्या विरुद्ध टोकावर उभे होते. त्यांच्या जीवनातील काही समांतर गोष्टी समोरासमोर ठेवून ही तुलना जर केली तर एक वेगळेच चित्र आपल्यासमोर उभे ..
पं. दीनदयाळ उपाध्याय यांचा सांस्कृतिक राष्ट्रवादपंडितजींचा हा राष्ट्रवाद संघर्षावर, आक्रमणावर किंवा शस्त्रांवर आधारित नव्हता, तर त्यांचा राष्ट्रवाद हा सांस्कृतिक समन्वय, सहनशीलता आणि समरसतेवर आधारित होता...
निवडणुकांचा अन्वयार्थनुकत्याच झालेल्या तीन निवडणुकांच्या निकालांची चर्चा स्वाभाविकपणे सुरू झाली आहे. त्या चर्चेत भाग घेणारा प्रत्येक जण आपल्याला सोयीचे वाटणारे उत्तर शोधत आहे. पण, प्रत्यक्षात समोर आलेले मुद्दे वेगळे आहेत आणि त्यांचीही चर्चा झाली पाहिजे. वस्तुस्थिती ..
संविधानातील दुरुस्त्यांचा अभ्यास आवश्यक! आजपासून ७२ वर्षांपूर्वी दि. २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण आपले संविधान स्वीकारले. शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यानंतर स्वतंत्र झालेल्या नवजात देशाने स्वत:साठी तयार केलेले लोकतांत्रिक, प्रजासत्ताक संविधान म्हणून या संविधानाची सर्वत्र व्यापक चर्चा ..
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा अन्वयार्थभारतातल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी, आसाम आणि प. बंगाल या राज्यातील जनतेने आपला मतदानाचा हक्क बजावून दिलेला कौल गेल्या आठवड्यात आपल्यासमोर आला. एरवी ही राज्ये भारताच्या राजकारणावर प्रभाव ..
दोन वैमानिक आणि दोन देशांचे स्वभावशहाजुद्दीनला ठेचून मारणारे सर्वजण सामान्य पाक नागरिक होते. ‘भारताविरुद्ध कारवाया पाक लष्कर आणि वाट चुकलेले अतिरेकी करतात, सर्वसामान्य पाकी जनतेला भारताबरोबर भाईचारा हवा आहे,’ असे सतत वरच्या आवाजात सांगत राहणारा एक बोलघेवडा वर्ग भारतात आहे. त्या ..
डाव्यांचे ढोंग: हिंसाचारआपले महत्त्वाचे कार्यकर्ते या हत्याकांडात अडकू नयेत म्हणून बनावट आरोपी उभे करायचे. चुकीचा तपास आणि बनावट आरोपी असल्याने खटला कमकुवत झाला की, पुराव्याअभावी किंवा संशयाचा फायदा घेऊन आरोपींची सुटका होणार, असे अनेक धक्कादायक प्रकार या हिंसेच्या राजकारणात ..