जगातील जवळजवळ दोन डझन देश फिरायचा योग आला असला, तरीही एकदातरी बांगलादेश व पाकिस्तानला भेट द्यावी, अशी मनीषा बाळगून होतो. कारण, दोन्हीही देश आपल्या स्वातंत्र्यापूर्वीचा एकसंध भारत होता. त्यामुळे तेथील भूभाग, लोकजीवन, खाद्यसंस्कृती याबद्दल एक उत्सुकता ..