कलाविष्कारातून सावरकरदर्शन...सावरकर हे जसे महान देशभक्त होते, तसेच ते महान साहित्यिकदेखील होते. त्यांनी राष्ट्रकार्यासाठी आणि समाजप्रबोधनासाठी स्वतःकडील सर्व साहित्यिक पैलूंचा किंवा फॉर्मेट्चा उपयोग करून घेतला होता. त्यांनी जशी देशभक्तीपर गीते लिहिली, तशीच विरहकाव्ये, महाकाव्ये ..
सावरकरांची क्षमापत्रे : आक्षेप आणि वास्तवज्यांना राजकीय कूटनीती म्हणजे काय हे माहीत नाही, तेच कदाचित सावरकरांच्या या तथाकथित क्षमापत्रांना सावरकरांची शरणागती समजत असावेत किंवा सावरकरांनी तेव्हा शत्रूला फसवण्यासाठी, त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी रचलेल्या सापळ्यात सावरकरविरोधक अडकले ..
सावरकरांची माफीपत्रे : आक्षेप आणि वास्तव - भाग-२सावरकर आवेदनात स्वत:सह अंदमानातीलच नव्हे, तर भारतातील राजबंदिवानांना व परदेशात अडकून पडलेल्या सर्वांना राजक्षमेचा लाभ मिळावा, अशी सामूहिक मागणी ब्रिटिशांकडे करत होते. ‘फक्त मलाच सोडा किंवा निदान मला तरी सोडा,’ अशी स्वार्थी मागणी त्यांची नव्हती. ..
स्वा. सावरकर, महात्मा गांधी आणि निर्वाह भत्तास्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना निर्वाह भत्ता घेतला आणि त्यामुळे सावरकर ब्रिटिशांचे हेर होते, असे विरोधक टीका करत असतात. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधींना 100 रुपये निर्वाह भत्ता द्यावा, यासंबंधी ब्रिटिशांचा पत्रव्यवहार ..
सावरकर, टिळक, बॉम्बपुस्तिका आणि क्रांतिकारकांचे जाळे : भाग-३सावरकर हे एक संयमी, दूरदर्शी आणि मानवतावादी विचारवंत होते. त्यामुळे देश पारतंत्र्यात असताना आपल्याला गुलामगिरीत जखडणार्या परराष्ट्राविरूद्ध अपरिहार्य म्हणून त्यांनी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केलेला असला, तरी त्याच सावरकरांनी भारत स्वतंत्र होताच ..
सावरकर, टिळक, बॉम्बपुस्तिका आणि क्रांतिकारकांचे जाळे (भाग-१)उद्या, शनिवार, दि. २६ फेब्रुवारी हा क्रांतिसूर्य स्वा. वि. दा. सावरकर यांचा आत्मार्पण दिन. त्यानिमित्ताने अक्षय जोग लिखित 'स्वातंत्र्यवीर सावरकर : परिचित-अपरिचित (२०२१)' या पुस्तकातील सावरकरांसह इतर क्रांतिकारकांच्या सशस्त्र क्रांतीतील अमूल्य योगदानाचा ..
राष्ट्रीयत्वाचे पुरस्कर्ते : द्विजेंद्रनाथ टागोरद्विजेंद्रनाथांच्या मते, पाश्चिमात्य संस्कृती, विचारसरणी किंवा रचना अंगीकारल्याने भारत आधुनिक होईल, हा भाबडा समज आहे. तसेच भारतीय समाजाला आधुनिक करण्यासाठी तर तो मुळीच परिणामकारक ठरणार नाही. कारण, आंग्ल सवयी अनुसरल्याने ब्रिटिश वसाहतवादात भारताची ..
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे राष्ट्रवादावरील विचार‘बंगालमधील राष्ट्रवादाचे उद्गाते’ या लेखमालेच्या आजच्या पहिल्या भागात कवी, कादंबरीकार, इतिहासकार, निबंधकार, समीक्षक असलेल्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या राष्ट्रवादाविषयीच्या विचारांचे चिंतन केले आहे. ‘राष्ट्रवाद’ हा एक अमूर्त विचार होता. पण, ..
समाजक्रांतिकारक सावरकरस्वातंत्र्यवीर सावरकरांचे समाजसुधारणेचे महान कार्य तसे दुर्लक्षित केले गेले आहे. तेव्हा, आज त्यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त समाजक्रांतिकारक सावरकरांच्या विविध पैलूंवर टाकलेला हा प्रकाश.....
सावरकर आणि द्विराष्ट्रवादनागरिकत्व सुधारणा कायद्यासंबंधीच्या चर्चांमध्ये सावरकरांचा धर्माच्या आधारावर हिंदुस्थानाच्या फाळणीला पाठिंबा असल्याचे वारंवार संदर्भ दिले गेले. पण, नेहमीप्रमाणेच सावरकरांच्या एका वाक्यावरूनच सावरकरांनी द्विराष्ट्रवाद मांडला अथवा द्विराष्ट्रवादाचे ..
धर्म : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आणि महात्मा गांधींचासर्वसाधारणपणे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा गांधी व स्वातंत्र्यवीर सावरकरांना परस्परांचे विरोधक म्हणूनच ओळखले जाते, किंवा जनतेच्या मनात तशीच प्रतिमा निर्माण केल्याचे-झाल्याचेही पाहायला मिळते. परंतु, गांधी व सावरकर हे दोन्हीही ..
मृत्युंजय सावरकरआपले सारे काही मातृभूमीला अर्पण केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आजही राष्ट्राला मार्गदर्शक आहेत. अशा या ‘कालजयी सावरकरां’चे विचार आजही जनसामान्यांसमोर विशेषत: तरुणांसमोर सतत मांडत राहणे अत्यंत आवश्यक आहे..
सावरकरांची माफीपत्रे : आक्षेप आणि वास्तव - भाग- ३स्वा. सावरकरांच्या पत्रात-ज्याला त्यांचे विरोधक क्षमापत्र म्हणून दाखवतात, त्यात नेमका काय उल्लेख होता? सावरकरांनी ब्रिटिशांपुढे काय म्हणणे मांडले? यासह इतर सर्वच मुद्द्यांचा या लेखातून परार्श घेतला आहे... ..
सावरकरांची माफीपत्रे : आक्षेप आणि वास्तव - भाग-१स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांची माफी मागून अंदमानातून सुटले, असे निराधार आरोप फार पूर्वीपासून केले गेले. नादान राहुल गांधींनीही मग कुठलीही पार्श्वभूमी माहीत नसताना त्याचीच ‘री’ ओढली...
रोजावा क्रांतीतील हुतात्मे- २कुर्दांच्या विजयामुळे जगाला कुर्द व पर्यायाने रोजावा क्रांतीची दखल घेणे भाग पडले. रोजावा क्रांतीमध्ये कुर्दांसोबत स्थानिक इतर वांशिक व धार्मिक लोकही सामील झाले होते. ..
अफ्रिनचे युद्धपिकेके या दहशतवादी संघटनेचे उच्चाटन करण्याच्या सबबीखाली जानेवारी २०१८ मध्ये तुर्कस्तानने रोजावातील अफ्रिनवर हल्ले सुरू केले. ओपरेशन ओलिव्ह ब्रान्च हे या सैनिकी कारवाईचे सांकेतिक नाव. ..
रोजावाची अर्थव्यवस्था- भाग १रोजावातील आर्थिक व्यवस्थेची सनद-सामाजिक करारातील काही अनुच्छेदावरून अंदाज येतो. उदा. -अनुच्छेद ४१- “प्रत्येकाला त्याची खाजगी मालमत्ता वापरण्याचा व उपभोग घेण्याचा अधिकार आहे. सार्वजनिक वापर किंवा समाजहित संबंधित प्रकरणात निर्बंधानुसार योग्य नुकसानभरपाई ..
युरोपातील निर्वासितांचे लोंढे व राष्ट्रवादाचा उदय – भाग २ डेन्मार्क, फिनलंड, स्वीडन आदी युरोपीय देशांत निर्वासित धोरणांचा नेमका काय परिणाम झाला, याची माहिती आपण या लेखाच्या पहिल्या भागात करुन घेतली. आज नॉर्वे, हंगेरी, जर्मनी आणि आपल्या भारत देशात निर्वासितांचे प्रश्न किती गंभीर आहेत, याचा ऊहापोह करुया. ..
'फ्री सीरियन आर्मी’ व रोजावा सेनेचे संबंध- भाग 1आंदोलकांवर गोळीबार करण्याचा शासकीय व सैनिकी आदेश पाळण्यास नकार देऊन सेनेतून फुटून वेगळ्या झालेल्या सैनिकी अधिकार्यांनी२९ जुलै २०११ मध्ये असाद शासन उलथवून टाकण्यासाठी कर्नल रियाद अल-असादच्या अधिपत्याखाली ‘फ्री सीरियन आर्मी’ची स्थापना केली. निःशस्त्र ..
रोजावा- अंतिम घोषणापत्र- भाग ५रोजावाची सनद हंगामी राज्यघटना म्हणून २६ जानेवारी २०१४ ला स्वीकारण्यात आली होती..
रोजावाची सनद - सामाजिक करार- भाग ३लोकशाही, पर्यावरण यांसह महिला सबलीकरण व लिंगसमानता (Gender Equality) ही रोजावा क्रांतीची प्रमुख वैशिष्ट्ये व उद्दिष्टे आहेत..
रोजावाची सनद - सामाजिक करार- भाग १रोजावाने सनदेला ‘सामाजिक करार’ असे म्हटले आहे. प्रस्तावनेत रोजावामधील जवळजवळ सर्व वंशाच्या लोकांचा उल्लेख केला आहे, पण कुठेही धर्माचा उल्लेख केलेला नाही...
अल-हसकाह व तेलाचे राजकारण- भाग २‘इसिस’ने बराचसा भाग पादाक्रांत केला, पण काही दिवसांतच रोजावाच्या लढाऊ दलाने म्हणजे ‘वायपीजी’ने प्रतिहल्ले करण्यास सुरुवात केली..
कोबानचे युद्ध व तुर्कांचा कुर्दविरोध- भाग २,तुर्कस्तानचा कुर्दिस्तानविरोध व रोजावाविरोध याचे मूळ तुर्की-कुर्द यांच्या इतिहासामध्ये आहे. तुर्कीमध्ये कुर्दांची किंवा कुर्दांचा हात असलेली विविध बंडे पाहावयास मिळतात. तेव्हा, त्याचा परामर्श घेऊन या विषय समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. ..
नाव गांधींचे, वाटचाल सावरकरवादाकडे...नाव गांधींचे घेतलं जात आहे, पण वाटचाल सावरकरवादाकडे होत आहे का? म्हणजे सावरकरवादाला गांधीवादाचे लेबल लावलं जात आहे का? मुखात गांधी, कृतीत सावरकर का? पण, वाटचाल सावरकरवादाकडे होऊनही नाव गांधींचे का घेतलं जात आहे? कारण, गांधींनी लोकांच्या भावनेला ..
दहशतवादी संघटना व इतर इस्लामी दहशतवादी गटांशी संबंध - भाग २नोव्हेंबर २०१६ ला तालिबाननेही म्यानमारमधील मुस्लिम हत्याकांडाचा निषेध करून प्रत्येक मुस्लिम उम्माहला म्यानमारमधील मुस्लिमांच्या संरक्षणासाठी प्रत्येक साधनाचा उपयोग करून सज्ज राहण्यास सांगितले होते...
दहशतवादी संघटना व इतर इस्लामी दहशतवादी गटांशी संबंध - भाग १यासारख्या सर्व दहशतवादी गटांची एकूण संख्या सुमारे एक हजार असून त्यांचे जागतिक स्तरावरील अनेक इस्लामी दहशतवादी संघटनांशी लागेबांधे आहेत. ..
रोहिंग्यांचा फुटीरतावाद - भाग २मुजाहिदांना पाकिस्तान सरकारकडून पाठिंबा मिळाला नसला तरी काही पाकिस्तानी त्यांना देशभक्त व धार्मिक विजेते समजत असल्यामुळे त्यांना अडचणीच्यावेळी सहाय्य केले होते...
रोहिंग्यांचा फुटीरतावाद - भाग १जून १९५१ मध्ये अलेथांग्यॅव गावात 'अखिल अराकन मुस्लिम परिषद' भरली. त्यात 'अराकनी मुस्लिमांच्या घटनात्मक मागण्यांची सनद' प्रकाशित करण्यात आली...
रोहिंग्यांवरील निर्बंधरोहिंग्यांचा १३५ राष्ट्रीय वांशिक गटात समावेश नसल्यामुळे व त्यांना नागरिकत्वाचे अधिकार नसल्यामुळे रोहिंग्या अनेक अधिकारांपासून वंचित आहेत. ..
रोहिंग्यांचे राजकीय प्रतिनिधित्व१९५१ च्या म्यानमार सार्वत्रिक निवडणूकीत ५ रोहिंग्या संसदेवर निवडून गेले होते, त्यांपैकी देशाच्या पहिल्या दोन महिला खासदारांपैकी एक 'झुरा बेगम' ह्या होत्या...
रखिन राज्य व रोहिंग्या मुस्लिमम्यानमार शासनाने रोहिंग्या मुस्लिमांचा १३५ राष्ट्रीय वांशिक गटात समावेश केलेला नसला तरी कमन मुस्लिमांचा १३५ राष्ट्रीय वांशिक गटात समावेश केलेला आहे...
म्यानमार - सर्वसाधारण माहिती१९८९ मध्ये बर्माचे अधिकृतरित्या 'म्यानमार' असे व पूर्वीची राजधानी 'रंगून'चे 'यांगोन' असे नामांतर करण्यात आले. २००६ला 'नेपिडो' ही म्यानमारची राजधानी घोषित करण्यात आली...
सावरकरांचे हिंदुत्व व हिंदूराष्ट्र - समज - गैरसमजआज स्वा. सावरकरांच्या पुण्यातिथीदिनी त्यांच्या हिंदुत्व, हिंदुराष्ट्रासंबंधीच्या विचारांची माहिती देणारा हा लेख.....
शत्रू संपत्ती निर्बंध/Vested Property Actहिंदू मतदारांचा मतदानासाठी पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांच्या सरकारच्या शेवटच्या दिवशी ‘Vested Property Return (Repeal) Act 2001’ घोषित केला...
ख्रिश्चन, अहमदिया, शिया व ब्लॉगरकेवळ मुस्लिमेतर अल्पसंख्यांकांचाच (म्हणजे हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन) छळ होतोय असे नाही तर मुसलमानातील अहमदिया व शियांवरही आता हिंसक हल्ले होत आहेत...
चित्तगाव पर्वतीय क्षेत्र - बौध्दांची ससेहोलपट - भाग १नुकतेच भारत सरकारने १९६४ पासून भारतात राहणाऱ्या चकमा बौद्ध व हाजोंग हिंदू निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देणार असल्याचे सांगितले...
बांगलादेश स्वातंत्र्यानंतरही हिंदू वंशविच्छेद सुरूचप्रा. अली रियाझ 'God Willing: The Politics of Islamism in Bangladesh' या त्यांच्या पुस्तकात असा निष्कर्ष काढतात की, गेल्या २५ वर्षात बांगलादेशातून ५३ लक्ष हिंदूंनी पलायन केले आहे...
बांग्लादेशातील अल्पसंख्यांक- हिंदूंचा वंशविच्छेदमुस्लिम लीगच्या पाकिस्तान मागणीत त्यांना सामायिक हेतू दिसला म्हणून त्यांनी त्यास पाठिंबा दिला...
सावरकर, महात्मा गांधी आणि निर्वाह भत्तास्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना निर्वाह भत्ता घेतला आणि त्यामुळे सावरकर ब्रिटिशांचे हेर होते, अशी टीका विरोधक सातत्याने करीत असतात. विरोधक टीका करत असतात. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधींना १०० निर्वाह भत्ता द्यावा, यासंबंधी ..
सावरकरांची माफीपत्रे : आक्षेप आणि वास्तव - भाग- ३स्वा. सावरकरांच्या पत्रात-ज्याला त्यांचे विरोधक क्षमापत्र म्हणून दाखवतात, त्यात नेमका काय उल्लेख होता? सावरकरांनी ब्रिटिशांपुढे काय म्हणणे मांडले? यासह इतर सर्वच मुद्द्यांचा या लेखातून परार्श घेतला आहे.....
सावरकरांची माफीपत्रे : आक्षेप आणि वास्तव - भाग-१स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांची माफी मागून अंदमानातून सुटले, असे निराधार आरोप फार पूर्वीपासून केले गेले. नादान राहुल गांधींनीही मग कुठलीही पार्श्वभूमी माहीत नसताना त्याचीच ‘री’ ओढली. पण, या दाव्यांमध्ये तथ्य किती? यामागे सावरकरांची नेमकी कूटनीति ..
स्वा. सावरकर आणि तिरंगा ध्वज : आक्षेप आणि वास्तवस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा विरोध हा कधीही तिरंग्याला नसून तिरंग्यावरील चरख्याला होता. तेव्हा काँग्रेस या राजकीय पक्षाचा ध्वज तिरंगी होता व त्यावरही चरखा होता. ..
सावरकर, टिळक, बॉम्बपुस्तिका आणि क्रांतिकारकांचे जाळे (भाग-२)सावरकरांनी बापट, हेमचंद्र दास नि अब्ब्बास यांना पॅरिसला पाठवण्याआधी एक अट घातली होती की, ही बॉम्बची विद्या शिकून भारतात परत गेल्यावर कमीत कमी एक वर्ष तरी त्यांनी बॉम्बचा उपयोग इंग्रजांवर करायचा नाही. त्याचप्रमाणे कमीत कमी १०० युवकांना ही बॉम्बची ..
सावरकरांची तथाकथित क्षमापत्रे आणि महात्मा गांधीकेंद्रीय सूचना आयुक्त उदय माहुरकर लिखित ‘वीर सावरकर - द मॅन व्हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टीशन’ या पुस्तकाचे प्रकाशन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे नुकतेच पार पाडले. ..
सावरकरांची क्षमापत्रे : आक्षेप आणि वास्तवज्यांना राजकीय कूटनीती म्हणजे काय हे माहीत नाही, तेच कदाचित सावरकरांच्या या तथाकथित क्षमापत्रांना सावरकरांची शरणागती समजत असावेत किंवा सावरकरांनी तेव्हा शत्रूला फसवण्यासाठी, त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी रचलेल्या सापळ्यात सावरकरविरोधक अडकले ..
'१८५७ चे स्वातंत्र्यसमर' ग्रंथाचा रोमहर्षक प्रवासस्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्लंडमध्ये प्रचंड संशोधन करून लिहिलेला ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ सगळ्याच दृष्टीने ऐतिहासिक ठरला. ‘क्रांतिकारकांची गीता’ ठरलेल्या या ग्रंथावर प्रकाशनाआधीच बंदी आली होती. प्रकाशनाआधीच बंदी आणलेला बहुधा हा जगातील ..
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंगस्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंग दोघही महान क्रांतिकारक. भगतसिंग निरिश्वरवादी किंवा नास्तिक आणि सावरकरवादी हे हिंदुत्ववादी असले तरी दोघांनाही एकमेकांविषयी आदर होता आणि वेळीवेळी दोघांनीही तो व्यक्त केला होता...
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अल्पसंख्याक धोरणसावरकर हे मुसलमान किंवा इस्लामद्वेष्टे होते, असा मोठा गैरसमज बहुतांश लोकांमध्ये आहे. सावरकरांनी मुसलमानांना वगळण्यासाठी हिंदुत्वाची व्याख्या केली, त्यांना त्यांच्या हिंदुुराष्ट्रात मुसलमानांसह अल्पसंख्याकांना नागरिकत्वाचे दुय्यम स्थान द्यायचे होते, ..
मानवता हाच सावरकरांचा समाजसुधारणेमागील उद्देशसावरकर अभ्यासक अक्षय जोग यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव’ हे सावरकरांवरील सर्व आरोपांचे साधार, पुराव्यासह खंडन करणारे पुस्तक २८ मे, २०१९ मृत्युंजय प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील संक्षिप्त भाग देत आहोत...
सावरकरांची माफीपत्रे : आक्षेप आणि वास्तव - भाग-२सावरकर आवेदनात स्वत:सह अंदमानातीलच नव्हे, तर भारतातील राजबंदिवानांना व परदेशात अडकून पडलेल्या सर्वांना राजक्षमेचा लाभ मिळावा, अशी सामूहिक मागणी ब्रिटिशांकडे करत होते. ‘फक्त मलाच सोडा किंवा निदान मला तरी सोडा,’ अशी स्वार्थी मागणी त्यांची नव्हती. ..
रोजावा क्रांती- आवाहन आणि आव्हानरोजावा क्रांती ही एक वेगळी क्रांती जगाने पाहिली. रोजावा क्रांतीने पश्चिम आशियामध्ये काही आव्हाने निर्माण केली व पश्चिम आशियाला काही आवाहनेही केली आहेत. ..
रोजावा क्रांतीतील हुतात्मे – १कुर्दांच्या या विजयामुळे जगाला कुर्द व पर्यायाने रोजावा क्रांतीची दखल घेणे भाग पडले. रोजावा क्रांतीमध्ये कुर्दांसोबत स्थानिक इतर वांशिक व धार्मिक लोकही सामील झाले होते. तसेच रोजावा बाहेरील काही योद्धे कुर्दांना साहाय्य देण्यासाठी या युद्धात सामील ..
रोजावाची अर्थव्यवस्था- भाग २रोजावा शासनप्रणालीच्या सहकारी अर्थव्यवस्था, स्थानिक आणि लघु उत्पादन यामुळे रोजावाच्या गरजा भागून हळूहळू स्वावलंबी होत आहे. शेती, कापड उद्योग, शिवणकाम, दूध उत्पादन इत्यादींसारख्या उद्योगांच्या माध्यमातून रोजावातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन काही ..
फ्री सीरियन आर्मी व रोजावा सेनेचे संबंध- भाग 3कालांतराने ‘इसिस’च्या धडाक्याने दोघांनाही खाडकन जाग आली. आता काहीही झालं तरी एकत्र येण्याशिवाय तरणोपाय नाही याची जाणीव झाली...
फ्री सीरियन आर्मी व रोजावा सेनेचे संबंध- भाग 2मागील लेखात सांगितल्याप्रमाणे एफएसएला शस्त्रास्त्र, लॉजिस्टिक, वाहने यांची कमतरता भासू लागली व सैनिकांना पगार द्यायलाही पैसा नव्हता, पण अशातच अमेरिकेने १२३ अमेरिकन डॉलरचे अमारक साहाय्य (Non lethal aid) दिले. तरीही त्यामुळे उणीव भरून निघू शकली नाही. ..
युरोपातील निर्वासितांचे लोंढे व राष्ट्रवादाचा उदययुरोपात प्रखर राष्ट्रवादी राजकीय पक्ष व विचारसरणीचा उदय होत आहे व त्याला जनमताचा पाठिंबाही हळूहळू वाढत आहे. ..
रोजावाची सनद- सामाजिक करार- भाग ४या लोकशाही स्वयंशासन प्रशासन प्रकल्पामध्ये विधानसभेची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे विधानसभेसंबंधी अनुच्छेद जाणून घेऊया...
रोजावाची सनद - सामाजिक करार- भाग २रोजावाला सीरियापासून फुटून निघायचे नसेल तर त्यांनी स्वत:चा वेगळा ध्वज का ठेवला आहे? त्यांना याद्वारे विशेष अधिकार हवेत किंवा वेगळे आहोत, असे सूचित करायचे आहे का? कदाचित या शंका दूर व्हाव्यात म्हणूनच लगेच पुढच्या अनुच्छेद १२ मध्ये हा ‘’स्वायत्त प्रदेश ..
अल-हसकाह व तेलाचे राजकारण - भाग 3अल-हसकाहमधील मर्लान हे ठिकाण तेलाच्या दृष्टीने सीरियामधील खूप महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे...
अल-हसकाह व तेलाचे राजकारण - भाग-१मोहम्मद बौझाझीने १७ डिसेंबर २०१० ला स्वतःला पेटवून घेतले व ट्युनिशियामध्ये क्रांती झाली..
इसिसविरोधी कोबानचे युद्ध- भाग 3इसिसचा उधळलेला वारू कोबानमध्ये नुसता रोखला गेला असे नाही, तर या पराभवामुळे इसिसला जोरदार झटका बसला. इसिसचा पराभव करता येऊ शकतो हा आत्मविश्वास इसिसविरोधकांना मिळाला...
संपादकीयसावरकर म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती प्रखर देशभक्त-राष्ट्रभक्त प्रतिमा. ज्यांनी मन, वक्तृत्व, कविता, लेखासह सर्वच मातृभूमीला अर्पण केलंय त्या सावरकरांचे विविध पैलू, जे आजही आपल्याला वैयक्तिक जीवनात तसेच समाजासाठी व राष्ट्रासाठी उपयोगी ठरतील, ..
कोबानचे युद्ध व तुर्कांचा कुर्दविरोध - भाग १तुर्कीने वेळप्रसंगी साहाय्य न करता तटस्थ राहिल्यामुळेच कोबान ‘इसिस’च्या ताब्यात गेले असते तर कोबान पडण्याचा तुर्कस्तानवर ठपका ठेवला गेला असता व तुर्की कुर्दांमध्येही असंतोष पसरला असता...
‘इसिस’विरोधी कोबानचे युद्ध - भाग 2कोबान परगण्यातील बहुतांश गावे ‘इसिस’ने हस्तगत केली होती. पण, कोबान परगण्यातील मुख्य कोबान शहर अजून त्यांनी हस्तगत केले नव्हते. ते जर हस्तगत केले तर कोबान पडले असते व ‘इसिस’चा विजय झाला असता...
इसिसविरोधी कोबानचे युद्ध - भाग १सिरीयामधील उठाव व त्यानंतरचे युद्ध ह्याआधी कोबानची लोकसंख्या २० लक्ष होती, कोबान कूर्दबहुल परगणा आहे. कारण येथे ९०% कूर्द आहेत...
रोजावामधील लढाऊ महिलावायपीजे मध्ये १८-४० वयोगटातील १० हजार लढाऊ मुली/महिला आहेत. १८ वर्षाखालील मुलींना थेट युद्धाभूमीवर लढायला जाण्यास बंदी आहे पण त्या चळवळीत सहभागी होऊन सैनिकी प्रशिक्षण घेऊ शकतात...
रोजोवा क्रांती आणि महिला सबलीकरणओकलानच्या प्रेरणेवरून रोजावामध्ये झालेल्या क्रांतीतही महिलांचा सिंहाचा वाटा होता व तेथे आज अस्तित्वात असलेल्या 'लोकशाही संघवाद' व्यवस्थेतही महिलांना मानाचे व महत्वाचे स्थान आहे...
लोकशाही संघवाद- भाग ४कूर्द वंशिय हे चार विविध देशात (इराक, इराण, तुर्कस्तान व सिरिया) विभागले आहेत. त्या चारही देशातून फुटून एकसंध कूर्दिस्तान निर्माण करणे सध्या तरी शक्य दिसत नाही...
रोजावा क्रांतीचा प्रेरणास्रोत- अब्दुल्ला ओकलानअब्दुल्ला ओकलान हा रोजावा क्रांतीचा प्रेरणास्रोत आहे. त्याची पार्श्वभूमी, वैचारिक बैठक, सद्यस्थिती व अब्दुल्ला ओकलानने कोणाकडून स्फूर्ती घेतली हे जाणून घेणे आवश्यक आहे...
रोजावा क्रांती - पार्श्वभूमी व प्राथमिक माहितीरोजावा क्रांतीविषयी जाणून घ्यायच्या आधी कूर्दिस्तानच्या इतिहासाबद्दल थोडक्यात जाणून घेणे गरजेचे आहे. ..
रोजावा क्रांती, महिला सबलीकरण व झोराष्ट्रीयन घरवापसीदि. ९ जानेवारी २०१४ ला ‘रोजावा’ या उत्तर सीरियामधील कुर्दबहुल प्रदेशात स्वायत्ततेची घोषणा करण्यात आली. अनेक क्रांती पाहिलेला मध्य आशिया या ‘रोजावा क्रांती’कडे कसे पाहील? आजपासून दर गुरुवारी या नवीन सदरातून.....
उपायभारताने सहाय्य करताना अखंड सावधान राहून समोरून सकारात्मक प्रतिसाद येऊन अल्पसंख्यांकांचे संरक्षण होतेय का हे पाहणे आवश्यक आहे..
अल्पसंख्यांकांसाठी लढणाऱ्या काही व्यक्ती व संस्था'बांगलादेशातील अल्पसंख्यांक' या अक्षय जोग यांच्या सदरातील हा ९ वा लेख..
चित्तगाव पर्वतीय क्षेत्र- बौध्दांची ससेहोलपट - भाग २९८०ला स्नेह कुमार चकमा यांच्या नेतृत्वाखालील 'Buddhist Minority Protection Committee' ने चित्तगावच्या इस्लामीकरण व बौध्दांच्या धर्मांतरासाठी बांगलादेश सरकारला जबाबदार धरले होते...
बांगलादेशातील अंतर्गत राजकरणात हिंदूंचाच बळी हिंदूंवर झालेल्या हल्ल्यावर लेख लिहिल्यामुळे व पिडितांच्या मुलाखती घेतल्यामुळे २२ नोव्हेंबर २००५ला शहारियार कबीर ह्यांना अटक करण्यात आली होती...
१९७१ युद्धाआधी हिंदूंचा वंशविच्छेददुसऱ्या महायुद्धा दरम्यान नाझींनी केलेल्या ज्यू वंशविच्छेदाशी ह्या हिंदू वंशविच्छेदाची तुलना करता येईल...
ओळख बांगलादेशाचीआजच्या भारतातील पश्चिम बंगाल व बांगलादेश हा संपूर्ण भूभाग सन १९४७ च्या आधी ब्रिटिशकालीन भारतात 'बंगाल प्रांत' म्हणून ओळखला जात होता...