पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवार, २३ एप्रिल रोजी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता...
Sagar Kulkarni अद्भुत निसर्ग सौंदर्य लाभलेल्या सातार्यातील दर्याखोर्यांमधील जैवविविधतेचे निरीक्षण करून, तेथील रानवाटांचा वाटाड्या बनलेल्या सागर कुलकर्णी यांच्याविषयी.....
( Terrorist fanatics or the terrorism of fanatics ) पाकिस्तानसारखी राष्ट्रे असूच नयेत, असे आपल्याला कितीही वाटत असले, तरी जगरहाटीच्या ज्या पद्धती आहेत, त्यांचा फायदा हे लोक घेतात. जगातील सर्वच राष्ट्रांनी इस्लामी दहशतवादासमोर हात टेकले आहेत. ‘इस्लामी दहशतवादमुक्त भारत’ हे आपले स्वप्न नसून हक्क आहे व त्यासाठी भारताला कंबर कसावी लागेल...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलकरार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी होईल, ज्यामुळे अन्न सुरक्षा धोक्यात येईल आणि आर्थिक अस्थिरता वाढणार आहे. भारताने सिंधू पाणीकरार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाऊल पाक आर्थिकदृष्ट्या अत्यंत गंभीर ठरेल. पाक अर्थव्यवस्थेचा मोठा भाग शेतीवर अवलंबून आहे. पाकिस्तानचे कृषी क्षेत्र सिंचनासाठी सिंधू नदी आणि तिच्या पश्चिम उपनद्यांवर (झेलम आणि चिनाब) मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, जे करारानुसार पाकिस्तानला ..
growing tide of apostasy जगाच्या सामाजिक व वैचारिक संरचनेमध्ये नव्याने बदल होत असताना, एक अत्यंत महत्त्वाची जागतिक प्रवृत्ती स्पष्टपणे दिसून येते, ती म्हणजे धर्मत्याग. ‘प्यू रिसर्च सेंटर’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जगामध्ये ख्रिश्चन व बौद्ध धर्मीय समुदायांमध्ये गळतीचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामध्ये दर पाचपैकी एक व्यक्ती धर्मत्याग करते. जगाच्या सामाजिक व वैचारिक संरचनेमध्ये नव्याने बदल होत असताना, एक अत्यंत महत्त्वाची जागतिक प्रवृत्ती स्पष्टपणे दिसून येते, ती म्हणजे धर्मत्याग. ‘प्यू रिसर्च ..
( planned terrorist attack ) जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात तब्बल 26 हिंदू पर्यटकांना आपला जीव गमावावा लागला. अशा प्रकारे सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्याचे दहशतवाद्यांचे हे मनसुबे सर्वस्वी दुर्दैवीच. पण, हा पद्धतशीरपणे घडवून आणलेला एक नियोजित दहशतवादी हल्ला होता, याचे एक एक करून पुरावे समोर येत आहेत...
( USA President Trump and Federal Reserve Chairman turned into Powell policy war ) अमेरिका आणि चीन यांच्यातील शीतयुद्धात आता अमेरिकेतील आर्थिक गृहयुद्धाची भर पडली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तेथील फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्यामध्ये असलेल्या मतभेदांचे रुपांतर आता धोरणात्मक युद्धामध्ये झाले आहे...
बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले आहेत (white colored leopard)...