मुंबई : विधानसभा निवडणूकीसाठी उबाठा गटाने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यात आदित्य ठाकरेंना वरळी विधानसभेतून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात केदार दिघे यांना तिकीट देण्यात आले आहे.
हे वाचलंत का? - निलेश राणे शिवसेनेत दाखल! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महाविकास आघाडीचं जागावाटप आधी जाहीर होईल, असं सांगितलं जात असताना त्यांच्यातील वाद संपताना दिसत नाही. दुसरीकडे, महायूतीतील तिन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवार याद्या जाहीर केल्या. दरम्यान, आता मविआतील मित्रपक्षांपैकी उबाठा गटाने सर्वात आधी आपली यादी जाहीर केली आहे.
उबाठा गटाची संपूर्ण यादी :